Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पश्चिम बंगाल : ईडीने केली वनमंत्री मलिक यांना अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 27, 2023
in crime
0
पश्चिम बंगाल : ईडीने केली वनमंत्री मलिक यांना अटक
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तब्बल 20 तास चाललेल्या सर्च ऑपरेशननंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना आज, शुक्रवारी पहाटे अटक केली. रेशन घोटाळा प्रकरणी ईडीने मलिक यांच्या घरासह 7 ठिकाणी गुरुवारी सकाळपासून शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर आज, पहाटे 4 वाजता त्यांना अटक करण्यात आली. वन मंत्रालयापूर्वी मलिक यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार होता.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपती बाकीबुर रहमानच्या अटकेनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने मलिकच्या घरावर छापा टाकला. ईडीने कैखली येथील त्याच्या फ्लॅटवर 53 तास चाललेल्या छाप्यानंतर रेहमानला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. रेहमानच्या फ्लॅटमध्ये सरकारी कार्यालयांचे शिक्के असलेली 100 हून अधिक कागदपत्रे सापडली आहेत. राईस मिलच्या व्यवसायाव्यतिरिक्त रहमानकडे अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि बार आहेत.ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, रहमानच्या कंपन्यांमध्ये 50 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली होती. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अनेक अनियमितता आणि रेशन वितरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी मलिक अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते.

Post Views: 172
Previous Post

सहमतीने लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार नाही; मुंबई हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

Next Post

माजी केंद्रीय मंत्री संघर्षशील नेता बबनराव ढाकणे यांचे निधन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
माजी केंद्रीय मंत्री संघर्षशील नेता बबनराव ढाकणे यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री संघर्षशील नेता बबनराव ढाकणे यांचे निधन

ताज्या बातम्या

बार्शी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत

बार्शी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत

July 16, 2026

पोलीस ठाण्याच्या नाकाखाली ‘मटका किंग’चे साम्राज्य पुन्हा सक्रिय; पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये येणार का?

July 16, 2026
पालकांनी आपली मते विद्यार्थ्यावर लादू नयेत– जयसिंह मोहिते पाटील

पालकांनी आपली मते विद्यार्थ्यावर लादू नयेत– जयसिंह मोहिते पाटील

July 16, 2026

१५ वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीची आत्महत्या

July 16, 2026
भेदाभेद अमंगळ अशी शिकवण देणाऱ्या विठुरायाच्या पंढरीतच आजी, माजी मंत्र्यां मध्ये प्रशासनाकडून केला गेला भेदाभेद

भेदाभेद अमंगळ अशी शिकवण देणाऱ्या विठुरायाच्या पंढरीतच आजी, माजी मंत्र्यां मध्ये प्रशासनाकडून केला गेला भेदाभेद

July 16, 2026
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा सातत्याने पाठपुरावा : खा. डॉ. वाघमारे

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा सातत्याने पाठपुरावा : खा. डॉ. वाघमारे

July 16, 2026

५० किलो २० लाख १९,२५० रुपयेचा हिरव्या रंगाचा गांजा पोलिसांनी केला जप्त

July 16, 2026
शेळकेवाडी जि.प.शाळेच्या यशाचा आपुलकीकडून गौरव

शेळकेवाडी जि.प.शाळेच्या यशाचा आपुलकीकडून गौरव

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979700

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!