Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फर्दापूर पोलिस स्टेशन ची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 4, 2022
in west maharashtra
0
फर्दापूर पोलिस स्टेशन ची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई
0
SHARES
261
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फर्दापूर 04 नोव्हेंबर 2022 : पोलिस ठाणे फर्दापूर अंतर्गत मौजे जंगला तांडा शिवारात आयटीआय पाठीमागील कॉलेज परिसरामध्ये  दोन ठिकाणी एकूण बारा आरोपी तिरट नावाचा जुगार खेळत असतांना 20,990 रोख, 8,700 रुपयांचे पाच मोबाईल्स व 1,40,000/- रुपयांच्या एकूण चार मोटरसायकल इत्यादी मुद्देमालासह  1,69,690/- रुपयांच‍ मुद्देमाल जप्त करुन एकूण 12 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कारवाई करण्यात आलेली आहे. पहिल्या रेडमध्ये आरोपी नामे 1) अनिल मिश्रीलाल राठोड, वय 32 वर्ष,रा जंगला तांडा  2) शेख शरीफ शेख शकुर वय 30 वर्ष रा सोयगाव  3)रविंद्र तुकाराम राठोड  , वय 28 वर्ष, रा जगला तांडा 4) अर्जुन मनसुख राठोड वय 33 वर्ष,रा जंगला तांडा  5)  चंद्रास लोटू रोकडे वय 66 वर्ष, रा आमखेडा सोयगाव 6) समाधान ओंकार राठोड वय 30 वर्षे सर्व रा.जंगला तांडा यांच्याकडे रोख रक्कम 8,910 रोख  मोबाईल,03 किंमत अंदाजे 4000

मोसा 65,000 एकुण रुपये 77,910 चा मुद्देमाल मिळुन आला.

तसेच दुस-या रेडमध्ये ईसम नामे 1) नंदलाल त्रंबक चव्हाण, वय 44 वर्ष,रा जंगला तांडा  2)गणेश पंडित कापरे वय 42 वर्ष रा सोयगाव  3)विष्णू गोविंदा मानकर  , वय 44 वर्ष, रा सोयगाव 4) संदीप प्रल्हाद बिरारे  वय  35 वर्ष,रा गलवाडा ता सोयगाव  5) राजेंद्र सुरेश काळे वय 48 वर्ष, रा सोयगाव 6) नामदेव श्रीचद चव्हाण वय 28 वर्षे  रा.जंगला तांडा यांच्याकडे रोख रक्कम 12,080 रोख  मोबाईल,03 किंमत अंदाजे 4,700 व मोसा 02 किंमत 75,000 एकुण रुपये 91,780

असा जुगार मुद्देमाल मिळुन आला. त्याच्यावर पो.स्टे. फर्दापूर येथे गु.र.नं. 152/2022 व

153/2022 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक साहेब श्री. मनीष कलवानिया साहेब व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजयकुमार मराठे साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये सहायक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोउपनि कासले, पोलिस नाईक नीलेश लोखंडे, पोलीस अंमलदार आनंद पगारे, सतीश हिवाळे , भरत कोळी, प्रकाश कोळी यांच्या पथकाने केली आहे .

Post Views: 432
Previous Post

केंद्र सरकारने पाणी योजनेसाठीचा ६७८ कोटी रुपयांचा हिस्सा राज्य सरकारकडे वर्ग केला….

Next Post

सोयगाव कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोयगाव कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात

सोयगाव कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात

ताज्या बातम्या

शरद पवारांची प्रकृती बिघडली…#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews #livenews

February 9, 2026

सुयशच्या विद्यार्थ्यांनी घेतले शौर्य चरित्र निर्माण अनुशासनचे धडे.#public #marathinews #viral #news

February 9, 2026

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर दुचाकी गल्लीत फिरवत कार्यकर्ते जल्लोष.#viral

February 9, 2026

उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील यांचा मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव लखन शिंदे नरखेड विजय.

February 9, 2026

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एका निकालाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.

February 9, 2026

संस्कृती सातपुते या विजयी जल्लोष साजरा करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला राम सातपुते..#public

February 9, 2026

उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून भाजपचे इंद्रजीत पवार यांचा विजय झाल्यानंतर जल्लोष#viral

February 9, 2026

उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील यांचा मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे#public

February 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0669423

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697