Thursday, August 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाचण्याजोगे लिहा किंवा लिहण्याजोगे कार्य करा – राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज चातुर्मासामध्ये प्रकाशित विविध बातम्यांचा पुस्तकाचे विमोचन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 4, 2022
in west maharashtra
0
वाचण्याजोगे लिहा किंवा लिहण्याजोगे कार्य करा – राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज चातुर्मासामध्ये प्रकाशित विविध बातम्यांचा पुस्तकाचे विमोचन
0
SHARES
300
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद –  श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदीर राजाबजार अंतर्गत   राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांच्या सानिध्यात दिनांक ३ जुलै ते ३० ऑक्टोंबर पर्यत चातुर्मासा मध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यकम उत्साहात संपन्न झाले. या कार्यकमाचे संपुर्ण  मराठी,हिंदी,इंग्रजी वृत्त्तपत्रात बातम्या व जैन पत्र पत्रिकात  प्रकाशित झाल्या अशा पुस्तकाचे विमोचन हिराचंद कासलीवाल प्रांगण आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव सभागृह येथे  राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज,मुनिश्री पुलकितसागरजी महाराज,मुनिश्री प्रमुदित सागरजी महाराज, मुनिश्री प्रणितसागरजी महाराज,ऐलक प्रशमितसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी चातुर्मास कळस दात्यांचा अभिनंदन समारोह व चातुर्मासामध्ये तन-मन धनाने विशेश सेवा देणा-यांचा सन्मान समारोह आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी पंचायत व चातुर्मास अध्यक्ष ललीत पाटणी, सचिव अशोक अजमेरा, चातुर्मास कार्याध्यक्ष महावीर पाटणी, चातुर्मास मंत्री प्रकाश अजमेरा,कोषाध्यक्ष एम.आर.बडजाते,सहसचिव नरेंद्र अजमेरा,दिलीप कासलीवाल,प्रमोद पांडे,महावीर ठोले,अशोक छाबडा,अ‍ॅड.अनिल कासलीवाल,दीलीप बाकलीवाल,प्रमोद ठोले,विजयकुमार पाटणी,नितीन अजमेरा,पियुष कासलीवाल यांच्यासह विश्श्वस्थ कार्यकारणी मंडळ व समाज बांधव उपस्थि होते.

यावेळी आचार्यश्रींनी सांगीतले की, आपण संत महात्म किंवा परमात्मा होउâ शकत नाही परंतु भगवान महावीरांच्या जीवनापासुन प्रेरणा घेवुन श्रावक नक्की होउâ शकतो. मोठया लोकांपासुन जे कोणी शिकवण घेत नाही ते कधीही यश संपादन करâ शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मृत्य नंतर सुध्दा तुमचे नाव अजरामर व्हावे तर वाचण्याजोगे लिहा किंवा लिहण्याजोगे कार्य करा असे प्रतिपादन राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांनी केले. जीवन मिळाल्या नंतर मरणाला कधीही विसरता कामा नये असेही आचार्र्यश्रींनी सांगीतले.

यावेळी कार्यकमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक कार्याध्यक्ष महावीर पाटणी, मंत्री प्रकाश अजमेरा यांनी केले.

Post Views: 445
Previous Post

तालुका विधी सेवा समिती,सोयगाव व तालुका वकील संघ सोयगाव यांचे संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबीर संपन्न

Next Post

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत केल्या.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत केल्या.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत केल्या.

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुक जवळ नांदेड रेल्वे एक्सप्रेस चा विचित्र अपघात म्हशीच्या धडकेने विजेच्या तारा तुटल्या

August 12, 2026

उजनी धरणातील प्रस्तावीत सौरऊर्जा प्रकल्प व मासेमारीचा खासगी ठेका रद्द करा#news

August 12, 2026

कोपरा कमी केला आणि महानगरपालिकेचे 25 कोटी वाचले #news #marathinews #solapurnews

August 12, 2026

बापरे एमपीएससीच्या 5707 जागांसाठी अकरा लाख अर्ज

August 12, 2026

सर्वच विधी महाविद्यालयात कॅप राऊंड मध्ये #news #marathinews #viral

August 12, 2026

ध्रुवराठीचा तो व्हिडिओ डिलीट

August 12, 2026

एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे सत्यसाईबाबा नगर परिसरातील नागरिक संतप्त

August 12, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

August 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1055120

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!