Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वायुसेनेच्या विमानाने चिपी विमानतळाच्या धावपट्टीची केली चाचणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 17, 2023
in maharashtra
0
वायुसेनेच्या विमानाने चिपी विमानतळाच्या धावपट्टीची केली चाचणी
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर काल सकाळी ११ वाजता एक विमान लॅन्डिंग झाले, त्या विमानाने गुरुवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास चिपी विमानतळाच्या धावपट्टीवरून टेकऑफ घेत विमानतळावर एक घिरटी घातली, त्यानंतर ते विमान खोल समुद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. काही वेळातच परत ते विमान माघारी येत विमानतळाच्या धावपट्टीवर काही वेळ स्थिरावत गोव्याच्या दिशेने रवाना झाले. हे विमान वायुसेनेचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या पार्श्वभुमीवर चिपी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी तसेच नाईट लॅन्डिंग यंत्रणेची टेस्टींग घेण्यासाठी ते विमान आले असल्याचे सांगण्यात आले.

सोमवार दि.४ डिसेंबर रोजी मालवण येथील किल्यावर नौसेना दिन साजरा होणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, या प्रमुख व्यक्तींसह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहेत. त्यासाठी चिपी विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असुन नाईट लॅन्डिंग सुविधाही बसविण्यात आली आहे. परिणामी रात्रीची विमाने लँन्डिंग होणे व टेकऑफ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी डिजीसीएची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. डिजीसीएचे पथक लवकरच चिपी विमानतळावरील नाईट लॅन्डिंग सुविधेची पाहणी करून ग्रिन सिग्नल देणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात नाईट लँन्डिंग विमानसेवा सुरू होईल. त्या पार्श्वभुमीवरच वायुसेनेच्या विमानाने गुरूवारी चिपी विमानतळाच्या रेन-वेची हवाई पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चिपी विमानतळाच्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवू शकला नाही.

Post Views: 169
Previous Post

श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधीत निर्णय कोर्टाने राखून ठेवला

Next Post

मध्यप्रदेश : मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मध्यप्रदेश : मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना

मध्यप्रदेश : मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

सोलापुरात गंमत बालनाट्य शिबिराचे आयोजन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802488

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697