Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बुलढाण्यात गजानन महाराज बनून फिरणाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न, भररस्त्यातील Video समोर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 5, 2023
in maharashtra
0
बुलढाण्यात गजानन महाराज बनून फिरणाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न, भररस्त्यातील Video समोर
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव परिसरात एक व्यक्ती श्री. गजानन महाराजांचे वेष धारण करून संचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हुबेहूब गजानन महाराजांसारखी दिसणारा हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, आज हा व्यक्ती गजानन महाराजांच्या वेशात फिरत असताना काही युवकांनी या व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

हा व्यक्ती स्वतःला वाचवत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्यक्तीकडे लातूर जिल्ह्यातील घुग्गी येथील शेषराव रामराव बिराजदार नामक व्यक्तीचे बँक पासबुक देखील सापडले आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी गजानन महाराजांच्या वेशात फिरणाऱ्या या व्यक्तीची साधी चौकशी देखील केलेली नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा एखाद्या मोठ्या अनुचित प्रकाराची वाट पाहत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेऊन तो गजानन महराजांच्या वेशात का फिरत आहे? आणि आपण स्वतः गजानन महाराज असल्याचं का म्हणत आहे? याचाही शोध घेतला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे विदर्भातील प्रसिद्ध संत श्री. गजानन महाराजांची वेशभूषा धारण करून त्यांच्यासारखा दिसणारा अवलियाला प्रकटला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या व्यक्तीचा शोध लागला असून त्याची शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील पोलीस पाटलांनी झाडाझडती घेतल्याची माहिती मिळाली आहे. सदरचा हा बहुरूपी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचंही विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

बुलढाणा : बुलढाण्यात गजानन महाराज बनून फिरणाऱ्या अवलियाला मारहाण, धक्कादायक Video व्हायरल pic.twitter.com/SN8H81RWhV

— Maharashtra Times (@mataonline) October 5, 2023

Post Views: 136
Previous Post

गेल्या 23 वर्षातील कामगिरी : पॉज संस्थेने वाचवले 4000 च्या वर वन्यजीव

Next Post

हा घ्या पुरावा! दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू; शेजारी प्राणी तस्करीचा अड्डा, मनसेचा आरोप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबई : महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू

हा घ्या पुरावा! दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू; शेजारी प्राणी तस्करीचा अड्डा, मनसेचा आरोप

ताज्या बातम्या

रेणुका महागांवकर यांच्या ह्दयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

रेणुका महागांवकर यांच्या ह्दयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

April 23, 2026
नारीशक्ती वंदन विधेयकला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा भाजयुमोतर्फे निषेध

नारीशक्ती वंदन विधेयकला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा भाजयुमोतर्फे निषेध

April 23, 2026
‘त्या’ मंडळ  कृषी अधिकाऱ्याला वरिष्ठांचे अभय ?

‘त्या’ मंडळ  कृषी अधिकाऱ्याला वरिष्ठांचे अभय ?

April 23, 2026
राज्यस्तरीय भारूड स्पर्धेत रुपाली देशपांडे प्रथम; भगवंत महोत्सवाची सुरुवात

राज्यस्तरीय भारूड स्पर्धेत रुपाली देशपांडे प्रथम; भगवंत महोत्सवाची सुरुवात

April 23, 2026
मंद्रूप परीसरात बंद पडणार्‍या एसटीमुळे प्रवासांचे हाल

मंद्रूप परीसरात बंद पडणार्‍या एसटीमुळे प्रवासांचे हाल

April 23, 2026

सोलापुरात नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’ !

April 23, 2026
आयटी क्षेत्रातील कामगारांवरील अन्यायाविरोधात भारतीय मजदूर संघ आक्रमक

आयटी क्षेत्रातील कामगारांवरील अन्यायाविरोधात भारतीय मजदूर संघ आक्रमक

April 23, 2026
पंढरीत श्री परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा 

पंढरीत श्री परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा 

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0824784

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697