तुळजापूर :- कर्नाटकातील भाविकांच्या कारला अपघात 8 जखमी, जखमीत सात महिन्याची चिमुकली गंभीर जखमी…
लातुर रस्त्यावर काक्रंबा गावालगत असणाऱ्या महामार्ग रस्त्यावर कर्नाटक राज्यातुन श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येत असलेल्या भाविकांची कार रस्ता लगत असलेल्या दगडाला धडकल्याने ...
Read more