Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ट्वेनटीवन शुगर्सची ऊस लागवड प्रोत्साहन योजना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 1, 2023
in marathwada
0
ट्वेनटीवन शुगर्सची ऊस लागवड प्रोत्साहन योजना
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर, दि.1 फेब्रुवारी- कारखान्याच्या वतीने संपूर्ण ऊस गाळपाची हमी फेब्रुवारी महिन्यातील ऊसाला प्रतिटन 100 रुपये अधिकचा दर प्रतिहेक्टरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना मार्गदर्शन करणार उशिरा पडलेला पाऊस आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकुल हवामानामुळे यावर्षी एकरी ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान आगामी वर्षात भरुन काढण्यासाठी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या सुचनेवरुन ट्वेन्टीवन शुगर्स लि., च्या वतीने कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी फेब्रुवारी महिन्यात प्रोत्साहनपर ऊस लागवड योजना जाहिर केली आहे. या महिन्यात लागण झालेल्या ऊसाच्या गाळपाच्या हमी बरोबरच प्रतिटन 100 रुपये जास्तीचा दर देण्याची हमी या योजनेत देण्यात आली आहे. मागच्या वर्षात सर्वत्र अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण झाली असताना ट्वेन्टीवन शुगर्सने शेतकर्‍यांशी असलेल्या बांधीलकीची जाणीव ठेवून कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी जूनपर्यंत कारखाने चालवले. या वर्षी मात्र पाऊस उशिरा सुरु झाला, पाऊस सुरु झाल्यानंतर तो बराच काळ रिमझिम पडत राहिला. त्यामुळे ऊसाचया वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे ऊसाची वाढ व्यवस्थीत झाली नाही परिणामी ऊसाचे एकरी उत्पादन घटले आहे. या परिस्थीतीत ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा निर्णय ट्वेन्टीवन शुगर्स लि., ने घेतला आहे. या शेतकरी वर्गाला उशिराने ऊस लागवड करता यावी म्हणून विशेष योजना जाहिर केली आहे. 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान लागवड झालेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करुन या ऊसाला प्रतिटन 100 रुपये अधिकचा दर देण्याची हमी या योजनेत देण्यात आली आहे. ट्वेन्टीवन शुगर्सच्या या ऊस लागवड योजनेत सभासद आणि बिगर सभासद शेतकर्‍यांना सहभाग घेता येणार आहे. या लागवडीसाठी ऊस रोपे किंवा ऊस बेणे उपलब्ध करुन देण्यासाठी कारखाना सहकार्य करेल. ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्याच्या वतीने मेळावे घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. ऊस उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणारे वसंत ऊर्जा हे औषध व्ही.एस.आय. च्या दरात कारखाना स्थळावर उपलब्ध करुन दिले जाईल. या योजनेसाठी ट्वेन्टीवन शुगर्स च्या 1,2,3 या तिन्ही युनीटसाठी प्रत्येकी 5000 हजार हेक्टरची मर्यादा निश्‍चित केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी तातडीने ऊस लागवडीची तयार करुन कारखान्याशी संपर्क करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 109
Previous Post

सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

Next Post

सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात दिलासा नाही, बेरोजगार, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात दिलासा नाही, बेरोजगार, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात दिलासा नाही, बेरोजगार, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा - माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895851

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697