Day: October 25, 2023

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या गर्दीबाबत दाखल ‘पीआयएल’ हायकोर्टाने फेळली

नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीवर उपाययोजना करण्याची विनंती करणारी जनहित याचिका (पीआयएल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल ...

Read more

सोलापूर – छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या ...

Read more

सोलापूरातील गांधी पार्क स्टेडिअमवर २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच रणजी सामने

सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये २८ वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी सामने खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार ...

Read more

मणिपूर : शोधमोहिमेत सापडली चिनी शस्त्रास्त्रे

मणिपूर येथे पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान काकचिंगच्या वांगू लिफाम भागात शोध मोहीम राबवली. या काळात ...

Read more

सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोलापुरात कांद्याला प्रति किलोसाठी 40 ते ...

Read more

पंढरपुरात सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री

विठ्ठल नगरी पंढरपुरात पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे.मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश ...

Read more

दीक्षाभूमीवर उसळला बौद्ध अनुयायांचा जनसागर, जपानाच्या 15 हजार नागरिकांनी घेतली दीक्षा

14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता आपल्या लाखो अनुयायांच्या साक्षीने ...

Read more

शहापूरजवळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा अपघात, २५ जखमी

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेले काही कार्यकर्ते माघारी जात असतांना त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...