निलेश राणेंची नाराजी दूर, सिंधुदुर्गात जागोजागी पोस्टर, कार्यकर्ते म्हणतात ‘टायगर इज बॅक’
दसऱ्याच्या मुहूर्तावर निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. भाजपच्या पक्षांतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीबद्दल जिल्ह्यात चर्चा ...
Read more