Month: October 2023

सोलापूरात जिल्ह्यात यापुढेही पाण्याच्याच मुद्द्यावर निवडणुका

सांगोला तालुक्यातील जनतेने आमदार बदलले, राज्यातील मायबाप जनतेने सरकार बदलले. राज्याची सत्ता चालवण्याची सर्वच प्रमुख पक्षांना संधीही मिळाली. अशा परिस्थितीतही ...

Read more

सोलापूरात शिवीगाळ अन् मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल

पैशांच्या व्यवहारातून शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्यावरून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. हिरामोती टॉवरसमोर ही घटना घडल्याची तक्रार ...

Read more

सरकारी खर्चावरुन शेलार- ठाकरेंमध्ये जुंपली; आशिष शेलार म्हणाले, वडील आजारी असताना…

आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यावर टीका केली होती. फडणवीसांचा जपान दौरा सरकारी खर्चावर झाल्याचा आदित्य यांनी जीआर ...

Read more

कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्या अपघातामुळे रद्द

मध्य रेल्वेवर पनवेलजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या ...

Read more

अरोमिरा नर्सिंग कॉलेजचे संस्था चालकासह प्राचार्य, कर्मचारी फरार

अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, ...

Read more

आमराईमध्ये दादांचे स्वागत करताना स्थानिक महिलांच्या तक्रारी, अजितदादांचा झटकन निर्णय, फटक्यात काम

आमराईमध्ये दादांचे स्वागत करताना स्थानिक महिलांच्या तक्रारी, अजितदादांचा झटकन निर्णय, फटक्यात काम        

Read more

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; कशेडी बोगद्याबाबत मोठा निर्णय

मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कशेडी बोगद्यासंदर्भात ही बातमी आहे. या बोगद्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठा ...

Read more

कोरेचे वेळापत्रक कोलमडले, संतप्त प्रवाशांचे दिवा स्थानकात रेल रोको

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकात रेल रोको केले. परिणामी या ठिकाणी ...

Read more

काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाल्यास ओबीसी लोकसंख्या कळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणार: राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात बोलताना आगामी निवडणुकीत पक्षाला केंद्रात सत्ता मिळाल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले. तसेच या ...

Read more
Page 46 of 47 1 45 46 47

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...