Day: December 29, 2023

विदर्भातील शेतकऱ्यांनों खुशखबर ! 2 लाख 23 हजार 474 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

सह्याद्री अतिथीगृह येथे आज विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाची 84वी बैठक घेतली. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित ...

Read more

देवेंद्र फडणवीसांचा एकच मेसेज आणि नेपाळमधून मुंबई कर ५८ जणांची सुटका ! फडणवीसांच्या नेपाळ कनेक्शनची जोरदार चर्चा

सहा लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असे म्हणत नेपाळमधील काडमांडू येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ५८ जणांना डांबून ठेवले. या ...

Read more

कात्रज बोगद्यात मोठा अपघात; ६ गाड्या एकमेकांवर आदळल्या, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे: पुण्यातील कात्रज भुयारी मार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. एका पाठोपाठ एक अशा सहा गाड्या एकमेकांना धडकल्याची घटना आज ...

Read more

नाशिकचा रामभक्त अयोध्येला पायी निघाला…

पुढील महिन्यात २२ जानेवारीला आयोध्या येथे प्रभु श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे संपूर्ण देशवासियांना मोठी ...

Read more

नववर्षात महाराष्ट्रावरील पाणीसंकट होणार अधिक गडद, राज्यभरात केवळ ‘इतके’ टक्के पाणीसाठा

राज्यात नववर्षात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील छोटी-मोठी धरणे मिळून केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून, यात छत्रपती ...

Read more

नागपुरात तणाव:- कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला…

एका टिप्परने बहीण-भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. ...

Read more

तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू’ – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे ...

Read more

मराठी मुलीने केलं तर संस्कृती आड का येते? बोल्ड सीन्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटचा थेट प्रश्न

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रियाने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट मालिका, ...

Read more

रोहित शर्माने कोणाच्या डोक्यावर फोडले भारताच्या पराभवाचे खापर? सामन्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य

सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवाचे कारण सांगितले. फलंदाजीवरही त्याने प्रश्न उपस्थित केले.     भारत आणि दक्षिण आफ्रिका ...

Read more

महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघात महायुती अन् मविआत टक्कर, कोण ठरणार वरचढ ?

महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ असून राज्यातील मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. २०१९ पासून घडलेल्या घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...