Month: April 2024

मोहिते पाटील- शिंदे घराण्याचे ऋणानुबंध भाजपच्या रामाला डोकेदुखी ; आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोहिते पाटील ‘प्लस पॉईंट’

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या नावावर चालते ते मोहिते पाटील घराणे आणि सोलापूर शहरात यांचा दबदबा आहे अशा सुशीलकुमार शिंदे या ...

Read more

सांगितिक मैफलीत रंगला ”स्वरगंधर्व सुधीर फडके”चा ट्रेलर लाँच सोहळा

स्वरगंधर्व सुधीर फडके... मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ...

Read more

वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार ‘करोडपती’

वंचित बहुजन आघाडीचे माढा आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. माढाचे उमेदवार रमेश बारसकर आणि सोलापूरचे उमेदवार ...

Read more

‘धनदांडग्या लोकांनी गरीबाच्या मुलाला धमकी दिली’, राम सातपुतेंचा पलटवार

अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते ...

Read more

भाजपचे दोन खासदार निष्क्रिय म्हणून तिसरा उपरा उमेदवार दिला – प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपला चांगलेच झोडपून काढले आहे. सोलापुरात भाजपचे दोन खासदार निष्क्रिय ठरल्याने सोलापूर ...

Read more

देशाला नरेंद्र मोदींसारख्या खमक्या नेत्याची गरज – अजित पवार

राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक ही भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, असे वक्तव्य ...

Read more

नाशिक : मुस्लिम कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ओम शिव पार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळाचे अध्यक्ष राजाराम आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ...

Read more

सोलापूर शहर – जिल्ह्यातील बेपत्ता महिला-मुलींचा शोध लागेना

कोरोनानंतर दरवर्षी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ होत असल्याच्या शेकडो तक्रारी पोलिसांत दाखल होत आहेत. दुसरीकडे मोबाईल व सोशल ...

Read more

अयोध्या : विमान कपंन्यांकडून दुप्पट भाडे वसुली

अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. परंतु, ...

Read more

लोहा शहरात वानराचा हैदोस ; चावा घेणाऱ्या वानराला वनविभागाने पिंजरे लावून पकडले.

शहरातील मानवी वस्तीत वानरांचा सुळसुळाट झाला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत साठ ते सत्तर नागरिकाना वानराने चावा घेऊन जखमी केले आहे. ...

Read more
Page 16 of 32 1 15 16 17 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...