Month: November 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर - गंगापूर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला.या यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील ...

Read more

एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करावा, वकिलांवर होणारे हल्ल्याचा केला निषेध

छञपती संभाजीनगर - वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा निषेध आणि  एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर मंजूर करून लागू करण्यात यावा या ...

Read more

हॉस्पिटलच्या कामगारांचा संताप, मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; बेमुदत आंदोलनाचा इशारा!

जालना -  नूर हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, वारुडी (पोस्ट गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) येथे कार्यरत नर्सिंग स्टाफ, वॉर्ड ...

Read more

मनोहर पाटील शिंदे यांनी मतदाराशी कॉर्नर बैठकीतून संवाद

नांदेड - नांदेड दक्षिण मतदार संघातील धनेगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी मतदाराशी कॉर्नर ...

Read more

शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

अक्कलकोट - शहर व तालुक्यातील राजकीय नेत्यांकडे बनावट ,बोगस जातींचे दाखले मोठ्या प्रमाणात आहेत . मूळ लाभार्थी जातींच्या राजकीय हक्कावर ...

Read more

पर्यावरण संवर्धनासाठी राज्याच्या शहरी भागामध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ तयार करणार  – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर -  वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती सह प्रदूषणीय आपत्ती मध्ये वाढ ...

Read more

दर्शन मंडपाचे काम जलद गतीने करून भाविकांना कमी वेळेत दर्शनाची सुविधा द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा ...

Read more

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर - वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. ...

Read more

कार्तिकी एकादशीचा उत्सव शुभराय मठातून भाविकांनी ओढला श्रींचा रथ

सोलापूर - अवध्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठू माऊलीच्या कार्तिकी ( प्रबोधिनी) एकादशी निमित श्रीशुभराय महाराज मठातून सवाद्य रथोत्सव ...

Read more

मानवी लैंगिक तस्करीविरोधी लढा सामाजिक जबाबदारीचा 

सोलापूर - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व अर्ज फौंडेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी लैंगिक तस्करी प्रतिबंध काळजी व ...

Read more
Page 120 of 133 1 119 120 121 133

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....