Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर –  येथे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगला निवासस्थानास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले  यांनी सदिच्छा भेट दिली.    

            यावेळी माळशिरस तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी तसेच निमगाव जिल्हा परिषद गट, निमगाव व गोरडवाडी पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले  यांचा आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य व माळशिरस पंचायत समिती सदस्य यांचाही कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम, प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी माळशिरस शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, जि. प. सदस्य गौतमआबा माने-पाटील, माळशिरस पं. स. माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, रिपाई आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,  बाबासाहेब माने-पाटील, पं. स. सदस्य दत्तात्रय मगर तसेच वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे अमोल पनासे, महादेव तूपसौंदर, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील साठे, वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे, तालुका सोशल मीडिया प्रमुख अमोल साठे, सुनील ढोबळे, पैगंबर मुलाणी, बाबा ननवरे तसेच माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आर.पी.आय. व इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 59
Previous Post

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

Next Post

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

ताज्या बातम्या

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत ३२ लाख भाविकांची अचूक मोजणी

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत ३२ लाख भाविकांची अचूक मोजणी

July 27, 2026
सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

July 27, 2026
शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

July 27, 2026
आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

July 27, 2026
अक्कलकोटमध्ये न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला सोहळा

अक्कलकोटमध्ये न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला सोहळा

July 27, 2026
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

July 27, 2026

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार -2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 27, 2026
स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1004458

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!