Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

तरुण भारतbyतरुण भारत
November 3, 2025
in maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – शहर व तालुक्यातील राजकीय नेत्यांकडे बनावट ,बोगस जातींचे दाखले मोठ्या प्रमाणात आहेत . मूळ लाभार्थी जातींच्या राजकीय हक्कावर अन्याय होत आहे. राजकीय नेत्यांच्या जातींच्या दाखल्यांची जात पडताळणी होणे अंत्यंत गरजेचे आहे . अनेक जात चोरांनी खोट्या जातीच्या दाखल्याचा वापर करून लाभ उठवला आहे .  जात चोर राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे .

अक्कलकोट तालुक्यात जाता चोर पुढाऱ्यांनी कळस गाठ ला आहे . जात चोरून राजकीय लाभ उठवुन ती पचविण्यासाठी सर्व प्रकारच्या अडचणी पार करून उथळ माथ्याने फिरणारे महाभाग कमी नाहीत यामुळे अशाची संख्या दिवसागणिक वाढत आहे यामुळे मुळ खऱ्या जाती च्या जनतेवर मोठा अन्न्याय होत असल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे .

 सध्या स्थानिक स्वराज्य  संस्थेच्या निवडणुकींचीं धामधूम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी , एससी , सर्वसाधारण , एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या आरक्षणावर डोळा ठेवत अनेक राजकीय नेत्यांनी बोगस जातीचे प्रमाणपत्राद्वारे निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यात अनेक राजकीय नेत्यांकडे तसेच प्रतिष्ठीत लोकांकडे बोगस जातींचे प्रमाणपत्र आढळले आहे. बोगस जातीचे प्रमाणपत्र देणारी सोनेरी टोळी अक्कलकोट तालुक्यात कार्यरत आहे. बोगस जातीच्या दाखल्याप्रकरणी अनेक नेत्यांचीं चौकशी झाली आहे .

अक्कलकोट तालुक्यात एससी , ओबीसी समाजाचे जातीचे दाखले हे सर्वसाधारण गटातील राजकीय नेत्यांकडे आहेत. बोगस जातीचे दाखले काढून मूळ लाभार्थी जातींवर अन्याय करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , नगरसेवक नगराध्यक्ष  पदासाठी इच्छुक असणाऱ्या राजकीय नेत्यांकडे बोगस जातीचे दाखले असल्याची चर्चा रंगत आहे. काही राजकीय नेत्यांनी कर्नाटकातील राजकीय आरक्षणाचा संदर्भ देत बोगस जातींचे दाखले काढले आहेत.

अक्कलकोट शहर तालुक्यातील बोगस जातीच्या दाखल्यामुळे मूळ लाभार्थी जातींवर अन्याय होत आहे  राजकीय नेत्यांच्या जातीच्या दाखल्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांच्या जातीच्या दाखल्यांची , जात प्रमाणपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे . बोगस जातीचे दाखले आढळल्यास आजीवन कुठल्याही  निवडणुकीस बंदी घालावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. बोगस जातींचे दाखले असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Post Views: 45
Previous Post

पर्यावरण संवर्धनासाठी राज्याच्या शहरी भागामध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ तयार करणार  – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मनोहर पाटील शिंदे यांनी मतदाराशी कॉर्नर बैठकीतून संवाद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मनोहर पाटील शिंदे यांनी मतदाराशी कॉर्नर बैठकीतून संवाद

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879148

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697