Day: December 21, 2025

विकास बँकेच्या अध्यक्षपदी राजगोपाल चंडक

सोलापूर - विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजगोपाल चंडक आणि उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र आसावा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक ...

Read more

गुरुवारी मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलन; परिसंवाद, काव्य मैफिलीसह विविध कार्यक्रमांची पर्वणी 

सोलापूर : मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित, मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर यांच्या संयुक्त ...

Read more

स्वामी दुर्गानंद गिरी महाराजांचे निधन 

लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १९६० पासून पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्यास प्रारंभ करणारे मूळचे  दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी उर्फ स्वामी दुर्गानंद गिरी ...

Read more

वालचंद ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवत्तेचा जल्लोष

सोलापूर : वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी ...

Read more

महिलांची जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा आज पासून सोलापुरात

सोलापूर - महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, ...

Read more

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात : आमदार नारायण पाटील 

सोलापूर - दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात झाली असुन महावितरण कडून प्रकल्पाबाबत माहिती घेण्यास सुरुवात झाली ...

Read more

मा.आ.संजय शिंदे समर्थक सरपंच तानाजी झोळ यांचे सरपंच पद अबाधित

वाशिंबे -  तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी जनतेमधून माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थक तानाजी झोळ हे कार्यरत असून त्यांचे ...

Read more

सोलापूरात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर, नगरसेवक पुत्र, शिवसेना उपजिल्हाप्रमुखही भाजपात

सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोलापुरात काँग्रेससह तीन पक्षांना आणखी एक धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक ...

Read more

जागृती प्रशालेत क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात 

सोलापूर - मागास समाजसेवा मंडळ संचलित जागृती विद्यामंदिर नेहरूनगर येथे  क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याचे उद्घाटन उत्तर सोलापूर पंचायत समितीचे ...

Read more

राज्य उत्पादन शुल्कतर्फे निराधारांना 150 ब्लॅंकेट वाटप

सोलापूर - सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेस राज्य उत्पादन शुल्क विभागात  थंडीची चाहूल लक्षात घेऊन फुटपाथवरील वंचित बेघर ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आत्महत्याच्या धमकीनंतर दुसऱ्या कार्यकर्त्याने दिला आत्मदहनाचा इशारा 

सोलापूर - महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने, पक्षात...

काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांच्या हाती मशाल

सोलापूर - महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक घडामोडी घडत आहेत. रोज वेगवेगळ्या पक्षात उमेदवार प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच...

“बघून घेतो”ची दमबाजी ठरली वादळी ! आघाडीचा असा ठरला फार्मूला

सोलापूर - महापालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र बैठकांची सरबत्ती जागा वाटपाची...