Month: February 2026

अवकाळी पावसाचा द्राक्षे, आंबा पिकांना फटका

पंढरपूर - शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे. ...

Read more

अवकाळी पावसाच्या सावटामुळे बळीराजा धास्तावला

पिलीव - माळशिरस तालुक्यासह पिलीव परीसरात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात प्रचंड बदल जाणवत असुन ढगाळ वातावरण तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी ...

Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन

सोलापूर - मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजी महाराज ...

Read more

सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपान्त्य फेरीत

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर चालू असलेल्या कर्नल सी के नायुडू चषकातील एलिट उपांत्यपूर्व फेरीचा सामना चौथ्या दिवशी चहापानाच्या ...

Read more

बसस्थानकातील सुविधा व बससेवा वाढवण्याची मागणी; अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन

मोडनिंब - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुर्डूवाडी–पंढरपूर बससेवा मोडनिंब मार्गे सुरू करणे वतीने तसेच बसस्थानकातील मूलभूत सुविधा वाढविण्याची मागणी करण्यात आली ...

Read more

पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

सोलापूर  : यापूर्वी पाणीपुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांनी जे मागितले त्या सर्व सुविधा, निधी देण्यात आले आहे. सोलापूर शहराला सुरळीत, वेळेत पाणीपुरवठा करावा. ...

Read more

एआय तंत्रज्ञान आत्मसात केल्यास उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील 

सोलापूर :  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ तंत्रज्ञानाची नवी लाट नसून तरुणांच्या करिअरला वेग देणारे प्रभावी साधन ठरत आहे. डिजिटल ...

Read more

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना : युवकांमध्ये क्रीडासंस्कार रुजविण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माय भारत, जालना व धरती जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Read more

राजराजेश्वरी शाळेत प्लंबिंग व्यवसायासंबंधी कार्यशाळा

सोलापूर - विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत प्लंबिंग व्यवसाय संबंधी कार्यशाळा घेण्यात आली. इयत्ता सहावी व सातवी विज्ञान व ...

Read more

वन्यजीवरक्षक अण्णासाहेब सुळ यांचा विशेष गौरव.! निसर्गरक्षकाचा किरकसालमध्ये सन्मान

पिलीव - किरकसाल (ता. माण, जि. सातारा) येथे किरकसाल संवर्धन प्रकल्प (२०२३–२०२४) अंतर्गत आयोजित अहवाल प्रकाशन व वन्यजीवरक्षक सन्मान सोहळ्यात माळशिरस ...

Read more
Page 23 of 138 1 22 23 24 138

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...