Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एआय तंत्रज्ञान आत्मसात केल्यास उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील 

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ तंत्रज्ञानाची नवी लाट नसून तरुणांच्या करिअरला वेग देणारे प्रभावी साधन ठरत आहे. डिजिटल कौशल्यांच्या जोरावर घरबसल्या उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होत असताना एआयच्या मदतीने वेळेची बचत, कामातील अचूकता आणि उत्पन्नवाढ शक्य होत असल्याचे सांगून बदलत्या स्पर्धात्मक युगात एआयचे ज्ञान आत्मसात करणे हे करिअर घडविण्यासाठी अत्यावश्यक ठरत असल्याचे असल्याचे मत ‘डिजिटल आजादी’ या भारतातील आघाडीच्या डिजिटल शिक्षण उपक्रमाचे निर्माते संदीप बन्साली आणि  ओंकार गायकवाड यांनी व्यक्त केले.

        विडी घरकुल येथील बटरफ्लाय गार्डन स्कूलमध्ये विजय डिजिटल बिझनेस सोल्युशन्स’ या ऑफलाइन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या वेळी डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून स्वयंपूर्ण उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणाले,सोशल मीडिया, मोबाईल अॅप्स व इतर डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून दरमहा सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कसे मिळवता येऊ शकते, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह सविस्तर विवेचन त्यांनी केले..

 एआयचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या व्यवसाय, नोकरी किंवा स्वतंत्र उपक्रमासाठी कसा करता येईल, वेळेचा योग्य उपयोग करून अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण करता येतील, याबाबत माहिती देण्यात आली.

हा कोर्स दोन ते अडीच महिन्यांचा असून डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया ब्रँडिंग, ऑनलाइन बिझनेस मॉडेल्स आणि एआय टूल्सच्या वापरावर आधारित आहे. या कोर्ससाठी पहिल्या २५ जणांना ५० टक्के शुल्क सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा ‘विजय डिजिटल बिझनेस सोल्युशन्स’चे संचालक डॉ. विजय देगावकर यांनी केली.

      सोलापुरातील तरुणांनी आणि इच्छुकांनी डिजिटल माध्यमांचा सकारात्मक व उत्पादक वापर करून स्वावलंबी बनावे, असे आवाहनही डॉ.देगावकर यांनी केले.

Post Views: 29
Previous Post

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

ताज्या बातम्या

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ कॅमेरा मध्ये कैद

April 11, 2026

व्यसनी तरुणाचा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

April 11, 2026

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी इसरारखान पठाण यांची नियुक्ती

April 11, 2026

खा. संदिपान भुमरे यांचा भोकरदन मध्ये एल्गार

April 11, 2026

वालचंद मध्ये युथ वेलनेस रिट्रीट २०२६

April 11, 2026

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802890

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697