Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अवकाळी पावसाच्या सावटामुळे बळीराजा धास्तावला

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परीसरात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात प्रचंड बदल जाणवत असुन ढगाळ वातावरण तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.यामुळे खरेतर बहरात असणाऱ्या द्राक्ष  बागायतदार, आंबा उत्पादक शेतकरी तसेच गहु ,हरभरा ,व इतर अनेक पिके शेतकऱ्यांच्या शेतात बहरात आहेत.

महिनाभरात गहु ,हरभरा ,कांदा ,मका काढणीला वेग येणार आहे .सध्या ही पिके पुर्ण बहरात आहेत.यंदा गहु व हरभरा पिकांसाठी हवामान अतिशय पोषक असल्यामुळे पिक अतिशय जोमदार आले आहेत यंदा गहु व हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा आहे .

पण या अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना प्रचंड धास्ती लागली आहे .सध्या गहु ,हरभरा, कांदा ,मका पिके तर ,द्राक्ष, आंबे ,शेवगा ,चिंच केळी  या फळबागा पुर्ण पणे बहरात आहेत .पण अवकाळी पावसाच्या सावटामुळे शेतकरी अक्षरश देव पाण्यात घालुन बसले असुन अवकाळी पावसाचे सावट ताबडतोब जावे असे देवाकडे साकडे घालुन बसले असुन सध्या सर्वच शेतकऱ्यांचे या हवामान बदलांकडे लक्ष लागले असुन हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हातातुन नेतोय की काय अशी शेतकऱ्यांमध्ये सध्या भिती सुटली आहे.

शेतकऱ्यांच्या मागची संकटे काही केल्या कमी होईनात गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झाले होते .तर आता पुन्हा अवकाळी च्या सावटाची शेतकरयांनमधये धास्ती आहे.पिलीव परीसरावरील अवकाळीचे संकट दूर व्हावे  यासाठी शेतकरी अक्षरश देव पाण्यात  घालुन बसले आहेत . फोटो _ कुसमोड येथील शेतकरी संजय पाटील  यांच्या शेतातील गव्हाचे पिक

Post Views: 58
Previous Post

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन

Next Post

अवकाळी पावसाचा द्राक्षे, आंबा पिकांना फटका

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अवकाळी पावसाचा द्राक्षे, आंबा पिकांना फटका

ताज्या बातम्या

रणसम्राट गणेश मंडळांने नागरिकांची आरोग्य तपासणी करुन दिला आरोग्यदायी दिलासा 

रणसम्राट गणेश मंडळांने नागरिकांची आरोग्य तपासणी करुन दिला आरोग्यदायी दिलासा 

September 21, 2026

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे

September 21, 2026

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार

September 21, 2026
गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

September 21, 2026

मंदिर परिसरात एका सार्वजनिक गणेशोत्सवमंडळाने साकारली जेसीबी मशीन धुडकावून लावतानाची बाप्पाची मुर्ती

September 21, 2026

पांडुरंग कारखान्यास लवकरच सी सीएनजी प्रकल्पास मंजूरी

September 21, 2026

बी व एम.फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

September 21, 2026

मध्य रेल्वेची ‘कवच ४.०’ ची पहिली चाचणी यशस्वीरित्या संपन्न

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1242793

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!