Day: March 5, 2026

चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट – सोलापूर च्या पर्यटनाला नवी चालना देणारे – धीरज जवळकर

सोलापूर - शहरातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह हे आपल्या सेवेत गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. ग्राहकांच्या समाधानाला आणि सेवेला प्राधान्य देत ...

Read more

महावितरण कार्यालयात लाईनदिन निमित्त सुनिल काळे यांचा सत्कार

सोलापूर - केंद्र सरकारने ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून घोषित केला असून त्या अनुषंगाने महावितरण शहर विभाग सोलापूर ...

Read more

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप ; रिंकू जाधवर यांचा उपक्रम 

अक्कलकोट - तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील प्रयोगशील शिक्षिका रिंकू अनंतराव जाधव (धस )  या गेल्या सोळा ...

Read more

महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते बिनविरोध ?

सोलापूर : महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या रंजीता चाकोते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे ही निवड बिनविरोध ...

Read more

… त्या मोर्चांना परवानगी देऊ नका

सोलापूर - जगात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर काही पक्ष व संघटना इराणच्या समर्थनार्थ मोर्चाचे नियोजन करून ...

Read more

धुलीवंदन हत्ती रिसाल उत्सव समितीची मिरवणूक उत्साहात साजरी

जालना - येथील धुलीवंदन हत्ती रिसाल हस्त समितीचे 137 वर्ष ची परंपरा असलेले मिरवणूक मोठ्या उत्साहात या वातावरणात संपन्न झाली ...

Read more

सिंहगड महाविद्यालयामध्ये सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

पंढरपूर - येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांसाठी सीपीआर (हृदय व श्वसन पुनरुज्जीवन प्रक्रिया ) प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच ...

Read more

पंढरपूर शहरातील जडवाहतूक बंद करुन बायपास किंवा रिंगरुट रस्त्यावरुन करावी

पंढरपूर - शहरामधुन सुरु असलेली जडवाहतूक त्वरीत बंद करुन ती बायपास किंवा रिंगरुट रस्त्यावरुन करावी अन्यथा भाजपाकडून लोकशाही मार्गाने आंदोलन ...

Read more

ब्रह्मपुरीतील तरुणाचा भीमा नदीत बुडून मृत्यू

मंगळवेढा - तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्‍वर मंदिराजवळ असलेल्या भिमा नदीत जटाशंकर मंदिराजवळ पाण्यात बुडून अजय दिपक पुजारी(वय 23 वर्षे) ...

Read more

परंपरा आणि श्रद्धा या धार्मिक कृती नसून समाजाच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग

वाळूज - भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात परंपरा आणि श्रद्धा या केवळ धार्मिक कृती नसून समाजाच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...