Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अहमदनगर : छोट्या बालकाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 8, 2023
in health
0
अहमदनगर : छोट्या बालकाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली येथील एका ९ वर्षाच्या मुलाचा उजवा हात कडबाकुट्टी यंत्रात अडकून अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली.या मुलाला त्याच्या पालकांनी तातडीने आधी आष्टी येथे व नंतर नगर च्या सावेडी नाका परिसरातील न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल केले.याठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ व सर्जन डॉ.अविनाश गाडेकर यांनी प्राथमिक तपासणी करून मुलाचा हात वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.पालकांना विश्वासात घेऊन डॉ.गाडेकर यांनी आपल्या टिमसह तब्बल १० तास शस्त्रक्रिया करून सदर मुलाचा हात वाचविण्यात यश मिळवले आहे.आरामानंतर या मुलाला घरी सोडण्यात आले असून त्याच्या आईवडीलांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तराळले.

 

पाटोदा तालुक्यातील चिखली येथील शिवदास लाड यांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब.त्यांना आर्यन हा इयत्ता तिसरीत शिकणारा धाकटा मुलगा आहे.वडीलांकडे शेतात मदत करायला गेला असताना कडबाकुट्टी यंत्रात त्याचा उजवा हात अडकला. हात कोपरापर्यंत पूर्ण सोलून अक्षरशः चेंदामेंदा झाला.रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला होता.हात वाचायची शक्यता नव्हती.परंतू डॉ.गाडेकर यांनी आपला अनुभव व कौशल्य पणाला लावून मुला चा हात वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे ठर विले.कारण इतक्या लहान वयात हात कायमचा निकामी होणे मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले नव्हते.जखमी अवस्थेत त्याला न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्याच्या हाताची एकच रक्तवाहिनी चालू होती.बाकी सगळ्या रक्तवाहिन्या तुटले ल्या होत्या.याही परिस्थितीत डॉ.गाडेकर यांनी सलग ९ ते १० तास अतिशय किचकट अशी शस्त्रक्रिया पूर्ण केली.या प्रदीर्घ शस्त्रक्रि येनंतर हात पुन्हा पूर्ववत करण्यात यश आले.आर्यनच्या आई रुपाली लाड म्हणाल्या की,धाकट्या मुलाचा हात कडबा कुट्टीत गेल्याचे पाहिल्यावर खूप धक्का बसला.

 

त्याची अवस्था पाहवत नव्हती.सुरुवातीला त्याला आष्टीला दवाखान्यात नेले.तिथे तपासणी केल्यावर आम्हाला नगरला न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.रात्री साठेआठला आम्ही हॉस्पिटलला आलो.डॉ.गाडेकर यांनी अतिशय शांतपणे सर्व परिस्थिती समजा वून सांगत आम्हाला विश्वास दिला.त्यांनी कुशलतेने सर्जरी केली.शस्त्रक्रियेनंतर मुलगा पूर्ण स्थिर झाल्याचे पाहिल्यावर आमच्या जीवात जीव आला. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आमच्या मुलाच्या मदतीसाठी धावून आल्याचे त्यांनी सांगितले.

Post Views: 108
Previous Post

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Next Post

बार्शी:- 32 हून जास्त महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचं आणि त्यामागे रॅकेट……

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बार्शी:- 32 हून जास्त महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचं आणि त्यामागे रॅकेट……

बार्शी:- 32 हून जास्त महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचं आणि त्यामागे रॅकेट......

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950377

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697