Tuesday, June 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 चा मुकुट ‘कंटेंपररी किंग’ समर्पण लामाच्या शिरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 3, 2023
in entertainment
0
इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 चा मुकुट ‘कंटेंपररी किंग’ समर्पण लामाच्या शिरी
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या त्यांच्या स्वतःच्या फॉरमॅटने, त्यातील स्पर्धकांची प्रतिभा, डान्स फॉर्ममधील वैविध्य आणि दर्जेदार मनोरंजन यांच्या बळावर देशाला थिरकायला लावले आहे. या सीझनमध्ये देशातील काही अप्रतिम डान्सर्स या मंचावरून प्रेक्षकांच्या समोर आले आणि त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले. अखेरीस फिनाले नंबर 1 मध्ये टॉप 5 स्पर्धकांमधील अटीतटीच्या चुरशीनंतर समर्पण लामा हा स्पर्धक या सत्राचा विजेता ठरला. समर्पण लामाला 15 लाख रु बक्षिसाच्या रूपात मिळाले आणि इंडियाज बेस्ट डान्सर 3 चा प्रतिष्ठित करंडक त्याने पटकावला. त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजा हिला 5 लाख रु. चा धनादेश बक्षिसाच्या रूपात देण्यात आला.

या दिमाखदार सोहळ्यात बॉलीवूडचा हीरो नंबर 1 – गोविंदा तसेच ‘गणपत’ चित्रपटाचे कलाकार – टायगर श्रॉफ आणि कृती सेनन उपस्थित होते. या आमंत्रित पाहुण्यांनी होस्ट जय भानुशाली आणि परीक्षक सोनाली बेंद्रे आणि गीता कपूर यांच्यासह अंतिम फेरीतील 5 स्पर्धकांचे मनोबल वाढवले. अंतिम फेरीत पोहोचलेले हे पाच स्पर्धक होते- शिवांशु सोनी, विपुल खांडपाल, अनिकेत चौहान, अंजली मामगाई आणि विजेता ठरलेला समर्पण लामा. ‘सुपर डान्सर’मधील तडफदार मुले – फ्लोरिना गोगोइ, परी तमांग, तेजस वर्मा आणि अनीश तट्टीकोट्टा तसेच आगामी इंडियन आयडॉल सीझन 14 चे स्पर्धक वैभव गुप्ता, आथया मिश्रा आणि मुसकान श्रीवास्तव आणि होस्ट हुसैन कुवाजेरवाला यांच्या उपस्थितीने फिनाले नंबर 1 ची रंजकता आणखीनच वाढली.

हरमूव्हसेकरेंगेप्रूव्ह हे या सीझनचे थीम होते आणि समर्पणने मोठ्या प्रयासाने हा विजय मिळवला आहे. या शोमधील त्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. ऑडिशनमध्ये तो चमकला होता आणि ऑडिशन फेरीतून ‘बेहतरीन 13’ मध्ये पोहोचणारा तो दुसरा स्पर्धक होता. आपले स्वप्न साकार करण्याच्या मार्गातील त्याचे हे पहिले लक्षणीय पाऊल होते. त्याच्यातील मोहकता, डौलदार मूव्ह्ज आणि कंटेंपररी डान्स करताना तो जी जादू निर्माण करायचा, त्याबद्दल त्याला वेळोवेळी तिन्ही परीक्षकांकडून आणि शोमध्ये आलेल्या मान्यवर पाहुण्यांकडून प्रशंसा मिळत होती. सोनाली बेंद्रेने त्याला ‘क्यूटी मिनिस्टर’ असे सार्थ नाव दिले होते, तर त्याच्या पदन्यासाने वेडावून गीता कपूरने त्याच्या पावलावर ‘काला टीका’ लावला होता. ती असे देखील म्हणाली होती की तिला समर्पणमध्ये टेरेन्सची झलक दिसते. परीक्षक टेरेन्स लुईसने त्याचे ‘किंग ऑफ कंटेंपररी’ असे नामकरण केले होते. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने त्याच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होत त्याला शूज भेट दिले होते. समर्पणचा सर्वात जास्त लक्षात राहणारा परफॉर्मन्स होता ‘परम सुंदरी’ गाण्यावर त्याने स्त्रीवेशात केलेला डान्स! अतिथी म्हणून आलेल्या रवीना टंडनला हा परफॉर्मन्स फारच आवडला होता आणि तिने त्याला ‘मिस दिव्हा’ म्हणून संबोधले होते. याच मंचावर समर्पणची आपल्या वडिलांशी अनेक वर्षांनंतर भेट झाली, तो क्षण त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे करणारा ठरला.

Post Views: 137
Previous Post

‘रावसाहेब’चा रहस्यमय टिझर प्रदर्शित

Next Post

संजय वेणेगुरकर यांचे अकस्मित हृदय विकाराने निधन…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संजय वेणेगुरकर यांचे अकस्मित हृदय विकाराने निधन…..

संजय वेणेगुरकर यांचे अकस्मित हृदय विकाराने निधन.....

ताज्या बातम्या

काशी जगद्गुरूंचे धर्मसभा सांगता समारंभ सोलापूरात

June 9, 2026
साऊथ सोलापूर आपटे ब्लू’ व ‘मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट’ अंतिम फेरीत

साऊथ सोलापूर आपटे ब्लू’ व ‘मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट’ अंतिम फेरीत

June 9, 2026
मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

June 9, 2026
सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

June 9, 2026
ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!

ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!

June 9, 2026

मोहरम उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा

June 9, 2026

निर्भेळ दूध, सुरक्षित ग्राहक आणि योग्य दर !

June 9, 2026

दूध, गुटखा, बनावट औषधांवर प्रशासनाचा प्रहार; भेसळखोरांमध्ये एकच खळबळ

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0901132

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697