Tuesday, July 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संघर्ष मानवतेच्या हिताचे नाहीत- पंतप्रधान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 13, 2023
in india
0
संघर्ष मानवतेच्या हिताचे नाहीत- पंतप्रधान
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संपूर्ण जग विविध प्रकारच्या संघर्षाला सामोरे जातेय. सातत्याने संघर्षरत असण्याचे संकट मानवतेच्या हिताचे नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीत आयोजित जी-20 देशांच्या संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जगभरात शांतता आणि बंधूभाव निर्माण करणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. वर्तमानात जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही घडतेय, त्यापासून कोणीही अनभिज्ञ आणि अलिप्त नाही. दहशतवादाच्या झळा सगळ्यांनाच बसत आहेत. संपूर्ण जग हे वेगवेगळ्या संकटांशी संघर्ष करत आहे. संकटांशी झुंजणारं हे जग मानवतेच्या हिताचे नाही. मानवतेसमोर वेगवेगळी आव्हाने आहेत. जगाच्या विकासासमोर जी संकटं आहेत त्यावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीसह आपल्याला पुढे जावे लागेल. वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर हा दृष्टीकोन ठेवून आपल्याला पुढे जावे लागेल असे मोदी यांनी सांगितले.

 

दहशतवादावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, भारत गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. भारतात दहशतवाद्यांनी आजवर हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. 20 वर्षांपूर्वी आमच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला होता. संसदेचे सत्र सुरू असताना दहशतवाद्यांनी आमच्या संसदेला लक्ष्य केले होते. खासदारांना ओलीस ठेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा त्यांचा डाव होता. अशा अनेक दहशतवादी कारवाया आणि दहशतवादी संघटनाना तोंड देत भारत इथवर पोहचला आहे. दहशतवादाच्या व्याख्येबाबत जगातील अनेक देशांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. आता जगाला समजलंय की, दहशतवाद किती मोठं आव्हान आहे. जिथे जिथे दहशतवादी कारवाया घडतात, ज्या कुठल्या स्वरुपात घडतात या घटना मानवतेच्या विरोधातच असतात. त्यामुळे या प्रश्नांवर सर्वांनी कठोर होणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, मला एका गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधायचं आहे की, इतक्या वर्षांनंतरही दहशतवादाच्या व्याख्येवर सर्व देशांचं एकमत होत नाही, हे खूप क्लेशदायक आहे. आजही दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये एकमत होत नाही. जगला त्याची प्रतीक्षा आहे. जगाच्या या वृत्तीचा मानवतेच्या शत्रूंना फायदा होत आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत आपण सगळे एकत्र कसे काम करू शकतो यावर जगातील वेगवेगळ्या देशांच्या संसदेने आणि प्रतिनिधींनी विचार करावा असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

Post Views: 127
Previous Post

धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर उद्रेक होईल, यशवंत सेनेचा सरकारला अल्टीमेटम

Next Post

वनिताचा दाक्षिणात्य अंदाज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वनिताचा दाक्षिणात्य अंदाज

वनिताचा दाक्षिणात्य अंदाज

ताज्या बातम्या

इन्फ्रा मॅन फडणवीसांचा नवा विक्रम #viral #news #marathinews #maharashtranews

July 14, 2026

वारीत घुसला ट्रक #viral #news #marathinews #maharashtranews

July 14, 2026

मुख्यमंत्री हवालदाराला फोन करतात म्हणे??? #viral #marathinews #solapurnews

July 14, 2026

एक लाखासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने अडकले #viral #marathinews #solapurnews

July 13, 2026
अंतर जिल्हा मोटरसायकल चोराला अटक –  साडेपाच लाखाच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त

अंतर जिल्हा मोटरसायकल चोराला अटक –  साडेपाच लाखाच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त

July 13, 2026
सिव्हिल लाईन्स परिसरात CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण

सिव्हिल लाईन्स परिसरात CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण

July 13, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी बसवराज बिराजदार

रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी बसवराज बिराजदार

July 13, 2026
नू. म. वि. शिशु शाळेत पहिली पालक सभा संपन्न

नू. म. वि. शिशु शाळेत पहिली पालक सभा संपन्न

July 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0975315

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!