Wednesday, March 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगर – आष्टी रेल्वेला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 21, 2023
in maharashtra
0
नगर – आष्टी रेल्वेला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उशीरा सुटलेल्या अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समितीचे हरजितसिंह वधवा व सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी मागणी केली आहे.या मागणीचे निवेदन तातडीने रेल्वेचे महाप्रबंधक,सोलापूर विभागीय रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

२३ सप्टेंबर २०२२ पासून बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर-आष्टी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.सोमवारी ही रेल्वे आष्टी कडे जाताना सुमारे तीन तास उशिरा निघाली.परत येताना देखील ती रेल्वे उशीरा च होती.दुपारी साडेतीनच्या दरम्यान सोलापूरवाडी-वाळूंज मार्गावरील रेल्वे क्रॉस जवळ असताना इंजिन शेजारील चार-पाच डब्यांना भीषण आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.या गाडीत नेहमीच प्रवासी कमी असतात .तर गाडी उशिरा सुटल्याने प्रवासी अजूनही कमी होते.जे दहा-बारा प्रवासी होते त्यांनी आग लागल्यानंतर उडी मारून स्वतःचे जीव वाचविले.सुदैवाने कुठल ही जिवीतहानी झाली नाही.आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, अग्निशमक दलाने प्रयत्न करुन रेल्वे डब्यांना लागलेली आग विझवली.जेव्हापासून ही गाडी सुरू झाली,तेव्हापासून अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.यापूर्वी या रेल्वेचे दोन फेऱ्या होत होते.परंतु त्या रद्द करून एक फेरी करण्यात आली.अशा परिस्थितीमध्ये गाडी उशिरा का सुटली?,सदर गाडीला आग कस काय लागली? हा मोठा प्रश्न आहे.गाडी आज उशिरा सुटल्याने त्यात काही घातपात करण्याचा उद्देश होता का? या सर्व प्रश्नांची उकल होण्या साठी अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे वधवा व मुनोत यांनी निवेदनात म्हंटले आहे.अहमदनगर-पुणे याला येत्या काळात मराठवाडा व विदर्भाला जोडण्यासाठी हा एक मोठा मार्ग आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.लागलेली आग ही संशयास्पद असून,याची चौकशी होणे गरजेचे असल्याची भावना असल्याने त्यात सदरची आग कशी लागली याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केली आहे.

Post Views: 165
Previous Post

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; छ. संभाजीनगरमध्ये मविआ आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने, आक्रमक पवित्रा

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ६ महिन्यात ५२३ शिशू-बालमृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर जिल्ह्यात ६ महिन्यात ५२३ शिशू-बालमृत्यू

सोलापूर जिल्ह्यात ६ महिन्यात ५२३ शिशू-बालमृत्यू

ताज्या बातम्या

बदनापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास प्रारंभ. #public #solapurnews

March 4, 2026

बदनापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास प्रारंभ. #public #viral

March 4, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त.

March 4, 2026

आमदार भास्कर जाधव आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात विधान भवनात वादावादी..

March 4, 2026

गोरक्षक सुधीर बहिरवडे आणि त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी माकपचे आंदोलन बंद पाडल्याची घटना घडली..

March 4, 2026

इराणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी माकप च्या वतीने निदर्शने काढण्यात आली.. #public #viral

March 4, 2026

जिंतूर मध्ये उत्साहात होळी साजरा#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews #festival

March 4, 2026

राजर्षी शाहू महाविद्यालयात विचार मंथन कार्यक्रम संपन्न. #public #viral

March 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0715196

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697