Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कन्यादान सोहळ्यातच मुलाचे लग्न – आ. अभिमन्यू पवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 4, 2023
in marathwada
0
कन्यादान सोहळ्यातच मुलाचे लग्न – आ. अभिमन्यू पवार
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औसा – गेल्या 15-20 वर्षात सततच्या नापिकीत नुकसानीत आलेल्या औसा मतदार संघातील शेतकर्‍यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या मुला मुलीचे पालकत्व स्विकारून सार्वजनिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याच सोहळ्यात माझ्या मुलाचा विवाह होणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, प्रा. सुधीर पोतदार, किल्लारी साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, औसा तालुका सरचिटणीस संजय कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट पाटील, सरपंच दादा विभुते, महेश देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. औसा विधानसभा मतदार संघात कधी पाऊस कमी पडून तर कधी पाऊस जास्त पडून तर कधी पाऊस अवेळी पडून गेल्या 15 ते 20 वर्षात अनेक शेतकर्‍यांनी आत्हत्या केल्या आहेत. घरातील कुटुंबकर्ता घरातून निघून गेल्याने घरावर कौटुंबिक, आर्थिक संकट कोसळले आहे. या निराधार झालेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, या कुटुंबातील मुला मुलींचे दायत्व स्विकारून त्यांच्या विवाहासाठी खासकरून सार्वजनिक विवाह सोहळ्याचे आयोजन औसा येथील उटगे मैदानावर करण्यात आले आहे. आणि याच विवाह सोहळ्यात माझा मुलगा परिक्षित पवार यांचे लग्न करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी जाहीर केले.

या निराधार झालेल्या कुटुंबाला केवळ माझ्या एकट्याचाच आधार राहणार नाही तर माझ्या पक्षाचे सरकार त्यांच्या पाठिशी आहे. म्हणुनच या सार्वजनिक विवाह सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकारमंत्री, इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आ. आभिमन्यू पवार यांनी यावेळी दिली.

देशात मराठवाड्याचे विलीनीकरण 13 महिने दोन दिवस उशीराने झाले. यावेळी मागासलेल्या मराठवाड्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याच्या अटीवर झाले होते. परंतू अद्याप या भागाकडे लक्ष दिले नाही. म्हणुन आजही अनेक प्रश्‍न उपस्थित आहेत. राज्यातील सर्वच भागाचा समतोल विकास साधण्यासाठी तीन महामंडळातून कामकाज होते. यातूनही मागील सरकारने मराठवाडा, विदर्भाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. तर गेल्या अडीच वर्षात विदर्भातील नागपुर येथे एकही अधिवेशन घेतले नाही. भाजपा सरकारने केवळ चार महिन्याच्या कार्यकाळात दहा दिवसाचे आधिवेशन घेतले आहे. याकाळात 84 तास 72 मिनीट म्हणजे दररोज 8 तास 25 मिनीट कामकाज झाले. हा महाविकास आघाडी, भाजपा युतीसरकारमधील फरक असल्याचे यावेळी आ. पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात 84 तालुका निर्मितीच्या मागण्या आहेत. एक तालुका निर्मितीसाठी सरकारला उपाययोजना राबविण्यासाठी  300 कोटी रूपयांचा खर्च येतो. कासारशिरशी तालुक्याची निर्मितीची घोषणा महिना दोन महिन्यात होणार आहे. याचबरोबर किल्लारी तालुक्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. येथील गावकर्‍यांची फारच जुनी मागणी आहे, तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे भुकंपकाळात मागणी केली होती. खरेतर तेव्हाच मंजुरी मिळाला पाहिजे होती पण झाली नाही. आसा खरमरीत टोला आ. पवार यांनी यावेळी लगावला.

मराठवाडा, विदर्भात शासकीय कमचार्‍यांनी काम करावे. अशी सक्ती करावी. असे विधेयक मांडले आहे. याचबरोबर तावरजा नदीवर बरेजस उभारण्यात येणार आहेत. आगामी आर्थिक वर्षात किल्लारी, कासारशिरशी नगरपंचायत होणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 131
Previous Post

जलसंवाद यात्रेतून नागरिकांना नदीसाक्षर बनवणार: जिल्हाधिकारी…

Next Post

LIVE – विश्व मराठी संमेलनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE – विश्व मराठी संमेलनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह

LIVE - विश्व मराठी संमेलनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887024

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697