Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवतारेंना नडला, पक्षासाठी लढला, अजितदादांचा ‘आनंद’ आता का रुसला? प्रचारातून एकाएकी गायब

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 24, 2024
in political
0
शिवतारेंना नडला, पक्षासाठी लढला, अजितदादांचा ‘आनंद’ आता का रुसला? प्रचारातून एकाएकी गायब
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामतीत दगाफटका झाला, तर कल्याणमध्ये डॅमेज करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील विजय शिवतारेंना समज द्यावी. अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निकाल लागेल, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपेंनी पक्षासाठी किल्ला लढवला. शिवतारेंना थेट अंगावर घेणारे शिवतारे आता मात्र ठाणे पट्ट्यातून गायब होते. ते सध्या महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आनंद परांजपे रुसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

 

डोंबिवलीत रविवारी खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमात आनंद परांजपेंच्या नावाचा उल्लेख तीनदा करण्यात आला. मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रिण करण्यात आलं, त्यावेळी परांजपे यांच्या नावाचा उल्लेख झाला. पण परांजपे तिथे उपस्थित नव्हते. ते बारामतीत सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते.

 

ठाणे, भिवंडी, कल्याणमध्ये सुरू असलेल्या महायुतीच्या प्रचारातून आनंद परांजपे गायब असल्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेवर भाजप, सेनेचा दावा आहे. ठाणे मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. विशेष म्हणजे ठाणे आणि परांजपे कुटुंबाचं जुनं नातं आहे. १९९६ ते २००८ या कालावधीत आनंद परांजपे यांचे वडील प्रकाश परांजपे ठाण्यातून निवडून आले. ते चारवेळा या मतदारसंघातून विजयी झाले.

 

सध्याच्या घडीला भाजप आणि शिवसेनेत ठाण्यावरुन रस्सीखेच सुरू आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं शिंदे ठाणे सोडायला तयार नाहीत. तर वाढलेली ताकद पाहता भाजप ठाणे सेनेला देण्यास तयार नाही. महायुतीतील तिसरा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतून इथून कोणाचंही नाव चर्चेत नाही. ठाण्याचे माजी खासदार राहिलेल्या आनंद परांजपेंची या मतदारसंघासाठी साधी चर्चाही झालेली नाही. त्याची बोच आनंद परांजपेंच्या मनात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच परांजपे यंदा बारामतीत जास्त आणि ठाणे, कल्याण, भिवंडीत कमी दिसतील, अशी चर्चा सुरू आहे.

Post Views: 100
Previous Post

पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, पोलिसांवर सराईताचा गोळीबार, फिल्मी स्टाइलने पाठलाग करुन पकडलं

Next Post

ब्रेकिंग : देवेंद्र कोठे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; मोठी राजकीय घडामोड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ब्रेकिंग : देवेंद्र कोठे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; मोठी राजकीय घडामोड

ब्रेकिंग : देवेंद्र कोठे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; मोठी राजकीय घडामोड

ताज्या बातम्या

सांगोल्यात पेरणीयोग्य पाऊस, बळीराजा सुखावला

June 30, 2026

सामाजिक सुधारणांचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज

June 30, 2026

बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता ३० मीटर रुंदीकरणाची मागणी

June 30, 2026

आरोपीला अटक करण्याची मागणी; अन्यथा मानवी हक्क अभियानाकडून आंदोलनाचा इशारा

June 30, 2026

ठोक बाभळगाव जवळ  आयचर टेम्पो उलटला – क्लिनर तरुण जागीच ठार

June 30, 2026
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी माजी सैनिक व नागरिक बार्शी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी माजी सैनिक व नागरिक बार्शी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले

June 30, 2026

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संयम संपला; ६ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

June 30, 2026
वटपौर्णिमा : अखंड सौभाग्याचे लेणे; सुवासिनींची वडपूजेसाठी भक्तिभावाने गर्दी

वटपौर्णिमा : अखंड सौभाग्याचे लेणे; सुवासिनींची वडपूजेसाठी भक्तिभावाने गर्दी

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0948962

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697