Thursday, November 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील या माजी महिला सरपंच विरोधात अखेर गुन्हा दाखल ; शेवटी अंगलट आलेच

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 22, 2024
in solapur
0
सोलापूर जिल्ह्यातील या माजी महिला सरपंच विरोधात अखेर गुन्हा दाखल  ; शेवटी अंगलट आलेच
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूरातील वडापूर गावचे माजी सरपंच राजश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवली होती हे सिद्ध झाले असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सदर बझार पोलिसांना दिले होते त्यानुसार नायब तहसिलदार राजा भंडारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सन २०२०-२०२१ ग्रामपंचायत वडापूर सार्वत्रिक निवडणुकीत तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांचेकडै महादेव कोळीचे दि २७/०५/१९९१ रोजीचे NO/MAG/CGT/SR/२५९/९१ असे खोटे व बनावट अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला जमा करून शासनाची फसवणुक केली असल्याचे अनु. जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग पुणे यांचा आंदेश क्र ३१३४/२०२१/१७३१दि २८/०४/२०२२ यानुसार निष्पन्न झाल्याने वरील आरोपीविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे. राजश्री औदुंबर कोळी यांनी सन 2020 – 21 मध्ये ग्रामपंचायत वडापुर येथील सार्वत्रिक निवडणूक अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली होती.

 

 

सदर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्राबाबत बिपिन वसंतराव पाटील यांनी अनुसूचित जातीचा जमाती प्रमाणपत्र समितीकडे राजश्री कोळी यांनी जोडलेला अनुसूचित जाती जमातीचा दाखला बनावट असल्याचे तक्रार केली  होती. पाटील यांनी तक्रारी सोबत   मूळ माहेरीकडील गाव होटगी स्टेशन असताना  कोळी यांनी पंढरपूर तहसिलदार  यांच्या कार्यालयातील बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या आधारे वडापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस दक्षता पथकाची संलग्न असलेल्या संशोधन अधिकारी  यांनी  अर्जदार  कोळी महादेव अनुसूचित जमातीचे नसताना देखील  कोळी महादेव जमातीचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेण्याचा प्रयत्न यांनी केला हे सिध्द झाले.

Views: 91
Previous Post

मागील झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्यामुळे दोन तरुणांना लोखंडी रॉड आणि लाकडे बांबूने जबर मारहाण

Next Post

कान्हा नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना 14 वाघ एकत्र दिसले, पर्यटक झाले रोमांचित..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कान्हा नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना 14 वाघ एकत्र दिसले, पर्यटक झाले रोमांचित..

कान्हा नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना 14 वाघ एकत्र दिसले, पर्यटक झाले रोमांचित..

ताज्या बातम्या

११ नंतर हॉटेल सुरू असल्यास थेट कारवाई करणार – उपायुक्त प्रीतम यावलकर

November 26, 2026

#shorts #blooddonation #2611mumbaiattack #solapurnews

November 26, 2026

#breakingnews #solapurbreaking #shorts #marathinews

November 26, 2026

विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन!

November 26, 2026

२६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली; जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर!

November 26, 2026

#breakingnews #solapurnews #shorts #dccbank

November 26, 2026

#breakingnews #shorts #dccbank #solapurnews

November 26, 2026

डीसीसी बँक फडकुले सभागृह येथे मतदान सुरू

November 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1568934

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!