कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे व पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक या योजनेंअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेबाबत अर्ज मागविण्यासाठी दि.15 ते 30 जून 2024 कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सदर योजनेसाठी अनु.जाती व जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















