Tuesday, February 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आता कोणलाही रिअल इस्टेट एजंट बनता येणार नाही, उत्तीर्ण व्हावी लागेल परीक्षा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 14, 2023
in india
0
आता कोणलाही रिअल इस्टेट एजंट बनता येणार नाही, उत्तीर्ण व्हावी लागेल परीक्षा
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

या पुढे कोणलाही रिअल इस्टेट एजंट (Real Estate Agent) बनता येणार नाही. रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी यापुढे महारेराची ( RERA ) परीक्षा  उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा पास झाल्यावरच व्यवसायाचा परवाना मिळणार आहे. 1 मे 2023 पासून महारेराच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

रिअल इस्टेट एजंट हे राज्यातील मालमत्ता शोधणारे आणि मालक यांच्यातील मध्यस्थ म्हणून ओळखले जातात. या रिअल इस्टेट एजंटना आता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र रेराने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. RERA ने म्हटले आहे की, जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल तो अधिकृतपणे एजंट म्हणून काम करू शकेल. महाराष्ट्रात सध्या 37,746 प्रॉपर्टी एजंट आहेत. या प्रॉपर्टी एजंटसाठी परीक्षा देणे आता बंधनकारक आहे.

महारेराने रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली आहे. एका परिपत्रकाच्या माध्यमातून या योजनेची माहिती देण्यात आली आहे. रेराचा नियम लागू झाल्यानंतर प्राधिकरण केवळ वैध योग्यता प्रमाणपत्र असलेल्या एजंटनाच त्याच्या पोर्टलवर अधिकृत रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देणार आहे.

रेराने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, रिअल इस्टेट एजंट हे प्रवर्तक आणि घर खरेदीदार यांच्यातील मध्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांना नियामक फ्रेमवर्कच्या ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

Post Views: 107
Previous Post

गाड्यांच्या टायरचा रंग फक्त काळाच का? लाल,पिवळा,निळा का नाही? वाचा यामागचं खरं कारण

Next Post

भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीतचा अपघाती मृत्यू, गाडीचं नियंत्रण सुटल्यानं आयशरला दिली धडक…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीतचा अपघाती मृत्यू, गाडीचं नियंत्रण सुटल्यानं आयशरला दिली धडक…

भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीतचा अपघाती मृत्यू, गाडीचं नियंत्रण सुटल्यानं आयशरला दिली धडक...

ताज्या बातम्या

स्वतःवर वार करत जावयाने केला सासऱ्याचा खून. #public #marathinews #solapurnews #viral

February 24, 2026

अवैद्य डान्सबार बंद करा ; आ. सुभाष देशमुख #public #marathinews #solapurnews #viral

February 24, 2026

पंढरपूर शहर विकास कामासाठी 300 कोटींचा निधी. #jaykumargore #bjp #pandhrpur #devendrafadnavis

February 24, 2026

मोहोळ प्रकारणात गुन्हा दाखल.#public #mohol #sambhajimaharaj #stachu #crime

February 24, 2026

सात रस्त्यावर ऑइल सांडल्याने दुचाकी स्वरांचे अपघात. #marathinews #solapurnews #viral #public #news

February 24, 2026

तांत्रिक बिघाडामुळे शिधापत्रिकेतील नाव दुरुस्तीचे काम रखडले.#public #marathinews #viral #aajsolapur

February 24, 2026

भीमा नदीपात्रातून अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ६ लाखा १५ हजाराचा मुद्देमाल जप्त. #pandhrpur

February 24, 2026

इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने संस्कृती सातपुते यांचा सत्कार. #ramsatpute #viral #public

February 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0700875

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697