*समाजिक कार्यामुळे अमजद खान उर्फ नम्मू यांचा वाढदिवस सत्कार व शुभेच्छा चा वर्षाव*
वसमत शहरतील सर्व समाजातील सार्वजनिक व विविध नागरिकांच्या समस्येला धावून जाणारे अमजद खान उर्फ नम्मू यांचा वाढदिवसा निमित्त शहरातील विविध प्रभागात केक कापून सत्कार करून शुभेच्छा अनेक प्रतिष्ठीत व होतकरू कामगार नागरिकाणी साजरा केला.
रुग्णवाहीके च्या माध्यमातून अनेक रुग्णांनां मदत केली.कोविड काळात प्रत्येक रुग्णांनां शासकीय व खाजगी रुग्णालयात कित्येकांची मदत केली.जन कल्याण कार्यक्रमा च्या माध्यमातून राशन कार्ड,इ श्रम कार्ड,जात प्रमाणपत्र विविध कामे केली.दिव्यांगना लागणारे सायकल रिक्षा,औजारे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या तर्फे मिळवून देण्यास मिळाचा वाटा. विध्वा महिलांना पिठाची गिरणी,शिलाई मशीन,मदत केली.शैक्षिणक क्षेत्रात फुलसिंग नाईक शाळे च्या अध्यक्ष नात्याने उत्तम शिक्षण देणायचे प्रयास करीत आहे.क्रीडा क्षेत्रात क्रिकेट जिल्हा असोसीेएशन च्या सचिव असल्याने दर वर्षी राज्य स्तरीय स्पर्धा घेत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचविण्याचे कार्य केले.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब व आमदार राजू भैय्या नवघरे यांचे अत्यंत विश्वासू कुटुंव सदस्य म्हणून त्यांची तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात ओळखआहे. कार्याची पावती म्हणून राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी आमदार राजू भैया नवघरे यांनी निवड केली आहे.कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी वसमत शहरात संघटनची बांधणी करत आहे.
सर्व पक्षातील नेते मंडळी सॊबत त्यांचे चांगले संबंध असून निःस्वार्थ व्यक्तिमत्व एका गरीब कुटुंबातील शून्यातून विश्व निर्माण करणे त्याचे एकमेव उदाहरण म्हणजे अमजद खान उर्फ नम्मू च्या वाढदिवसा निमित्त सर्व समाजतील राजकीय,शैक्षणिक,समाजिक,ज्येष्ठ,नेते,युवक आमदार ,खासदार,गुत्तेदार,कामगार यांनी विविध ठिकाणी केक कापून शाल हार तुरे देऊन सत्कार करत वाढदिवस साजरा व शुभेच्छा चा सर्वांनी वर्षाव केला.
आमदार राजू भैय्या नवघरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे पाटील,राजू भैय्या सेवा प्रतिष्ठान बालाजी ढोरे मामा,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजू इंगोले,भीम टायगर सेना राजू दादा इंगडे,फुलसिंग नाईक शाळेचे मुख्यद्यापक राठोड सर व सर्व शिक्षक,छोटा तलाव येथील गुत्तेदार सय्यद नईम व आमेर अहमद,म साजिद,युनूस खान,
नवींद अहमद पत्रकार,किसान ट्रक्टर चे कलीम पठाण,यासिर तांबट, मित्र मंडळी,मनोज भालेराव,मंगेश बांगर,रवी डोळसे,संघरत्न इंगोले, व सर्व विविध प्रभागात तुवक मंडळी,यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.