Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदारकी खासदारकी पेक्षा हिंदू रक्षक हेच माझ्यासाठी सर्वाच्च पद -भवानी मंडपातील जिहाद विरोधातील मोर्चात आमदार नितेश राणे यांचे घणघणती प्रतिपादन त्या मुली सत्वर घरी न आल्यास पुढील आंदोलनास पोलीस जबाबदार – राणे यांचा इशारा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 4, 2022
in maharashtra
0
आमदारकी खासदारकी पेक्षा हिंदू रक्षक हेच  माझ्यासाठी सर्वाच्च पद -भवानी मंडपातील जिहाद विरोधातील मोर्चात आमदार नितेश राणे यांचे घणघणती प्रतिपादन त्या मुली सत्वर घरी न आल्यास पुढील आंदोलनास पोलीस जबाबदार – राणे यांचा इशारा
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर- सार्वजनिक जीवनात महाराष्ट्राच्या जनतेने राणे परिवाराला भरपूर प्रेम आणि सन्मान दिला आहे. आमदार खासदार या पदापेक्षा त्याच्या मनातील आदरभाव आणि हिंदू रक्षक म्हणूनच आपण नेहमीच प्राधान्य देत असून त्या पुढे आमदार खासदार पद गौण आहे,असे आग्रही प्रतिपादन करत भाजप आमदार नितेश राणे यांनी करत मुस्लिम युवकांनी पूस लावून पळवलेल्या मुली सत्वर त्यांच्या पालकांकडे सुखरूप न पोहोचल्यास होणाऱ्या तीव्र आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांची राहील असा इशाराही त्यांनी दिला. भवानी मंडप राजवाडा पोलीस स्थानकासमोर झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या मोर्च्या समोर ते बोलत होते.त्यांच्यासह सचिन तोडकर,विहिंपचे जोशी-वंदूरकर,पावसकर, संभाजी सांळुखे,सुजाता पाटील,महेश जाधव,राहूल चिकोडे, श्रीकांत पोतनीस,अनिरुद्ध कोल्हापुरे,अशोक पोतनीस यांच्या नेतृत्वा खाली लव्ह जिहाद विरोधात भवानी मंडप – राजवाडा पोलिस स्टेशन समोर आक्रमक आंदोलन छेडण्यात आले.

हिंदूंनी आता आक्रमक होण्याची गरज आहे असे आग्रहाने नमूद करत राणे म्हणाले कि, “मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्या उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. मात्र, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात, गमछे घालावे लागतात, घोषणा द्याव्या लागतात. हे चित्र वेळीच बदलावे असेही त्यांनी नमूद करत “आम्ही भाषणं देण्यासाठी इथं जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आज ठरवण्याची गरज आहे,” असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.

आक्रमण हाच सर्व श्रेष्ठ बचाव असतो असे नमूद करत राणे यांनी नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरुणीशी लग्न केलं. त्यानंतर तिकडच्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढलं. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धरणं देत बसली नाही, टोप्या घालत घोषणा देत बसली नाही. घरात माता-भगिणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा आणि भगव गमछा घालण्याचा काय अधिकार आहे?” असा अंतर्मख करणारे प्रतिपादन हि त्यानी केले.
निव्वळ हिंदू म्हणून एकत्र याच राणेंची साद
“विविध भेदा पलीकडे जाऊन हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत.त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे,” असंही साद आमदार नितेश राणें यांनी घातली.
या नंतर राजवाडा पोलीस स्थानकात शिष्टमंडळासह जाऊन त्यांनी गेली सोळा दिवस बेपत्ता असलेल्या हिंदू अल्पवयीन मुलीच्या शोधा संदर्भात सर्वाना आक्रमकपणे धारेवर धरत जाब विचारला आणि त्यांनी गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळासह जाऊन या प्रकरणी प्रशासनाने युद्धपातळीवर तपास करून वाढता सामाजिक तणाव कमी करावा असे आग्रहाने मागणी केली.

या आंदोलनात मुकुंद भावे,महेश उरसाल,विद्या बनसोडे,वर्षा कुंभार,विवेक मंद्रुपकर,रवी मिसाळ,धनश्री तोडकर,सुजाता पाटील,माझी नगरसेविका माधुरी नकाते,प्रज्ञा मालकर,किशोरी स्वामी,सुलभा मुजुमदार,भारती जोशी, अवधुत भाटे,ओंकार खाडे, अशोक देसाई,मारुती भागोजी,गणेश देसाई,संदीप कुंभार,दिलीप मैत्रानी,प्रीतम यादव हिंदुराव शेळके,सुलोचना नार्वेकर,जयश्री वायचळ,दीपाली नार्वेकर,संपदा मुळेकर,पद्मीनी हार्डेकर यांच्या सहा विविध पक्ष संघटना ,महिला बचत गट,आदींचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर हे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचे व्यापक आंदोलन ठरले.

Post Views: 191
Previous Post

हाराष्ट्रात काळा दिनाचे केवळ सोपस्कार पाडले जातात हे दुर्दैव,काळा दिनाच्या जाहीर सभेत के पी पाटलांनी व्यक्त केली खंत

Next Post

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक – – सीमा भागात मराठी – कन्नड भाषेत सार्वजनिक जागेत फलक लिहिण्यासह विविध मुद्यावर एकमत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक  – – सीमा भागात मराठी – कन्नड भाषेत सार्वजनिक जागेत फलक लिहिण्यासह विविध मुद्यावर एकमत

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक - - सीमा भागात मराठी - कन्नड भाषेत सार्वजनिक जागेत फलक लिहिण्यासह विविध मुद्यावर एकमत

ताज्या बातम्या

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

आम्ही पुन्हा अर्थ करी समर्थ हे वाक्य सिद्ध करू

October 17, 2026

बँक भरारी घेण्यासाठी सक्षम होईल

October 17, 2026

आता समर्थ बँक खऱ्या अर्थाने समर्थ करू

October 17, 2026

समर्थ बँक वाचवण्याच्या हाकेला नवी पेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2026

हिडीस बॅनर वर हिंदू सेनेने घेतला आक्षेप

October 17, 2026

आर्ट ऑफ लिंव्हिंगचे वैदिक होम संपन्न

October 17, 2026

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1371552

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!