Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरीत पुर्ण करा. —बोरसे गुरुजी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 12, 2024
in top news
0
भोकरदन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरीत पुर्ण करा.  —बोरसे गुरुजी
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : रुग्णालयाला जागा अतिशय कमी आहे.रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्या सर्व अडचणीवर मुद्देसूद निवेदन देण्यात आले आणि त्या प्रत्येक मुद्द्यावर अधीक्षक मॅडम श्रीमती काथार यांच्यासोबत समाधानकारक मीटिंग मध्ये चर्चा झाली आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजा मध्ये आमुलाग्र बदल करण्याचे सर्वांमध्ये ठरले त्यासाठी आम आदमी पार्टी व भीम आर्मीचे कार्यकर्ते सहकार्य करतील या पद्धतीने साधक बाधक चर्चा करून खालील मुद्द्यावर सर्वांचे सहमत झाले शासकीय नियमाप्रमाणे सर्व सोयी उपलब्ध करून देण्याबाबत. सर्वांचे एकमत झाले उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरुत पुर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.चर्चा करण्यात आलेले मुद्दे

पुढील प्रमाणे
शासनाचा रुग्णालयावर करोडो रुपये खर्च होत असूनही खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांना जावे लागते. जनतेला हे रुग्णालय आपले वाटावे यासाठी सर्व सोई उपलब्ध करून देण्यात याव्यात.

1)  डॉक्टर सर्व अधिकारी व कर्मचारी  नियमाप्रमाणे पूर्ण वेळ रुग्णालयात हजर  राहतील याची काळजी घेण्यात यावी. उशिरा येणारे कर्मचारी, पळून जाणारे कर्मचारी, यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.
2) रुग्णालयाची स्वच्छता  व साफसफाई नियमितपणे करण्यात यावी रुग्णांना पिण्याचे पाणी स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेले पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावे.
3) सर्व उपकरणे जसे की, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, सिटीस्कॅन मशीन व इतर तपासण्यासाठी  उपलब्ध असणारी उपकरणे अद्यावत ठेवून त्यासाठी लागणारे कर्मचारी ऑपरेटर   उपलब्ध असावेत.
रुग्णासोबत सर्व कर्मचाऱ्यांनी सौजन्याने  वागण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

4) शक्यतो सर्व तपासण्या रुग्णालयातच करण्यात याव्यात बाहेरून खाजगी व्यक्तीकडून तपासण्या करण्याची गरज पडू नये.
5) रुग्णांना रुग्णवाहिका देतांना कोणत्याही प्रकारे अडवणूक करण्यात येणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोणत्याही रुग्णाकडून कोणत्याही परिस्थितीत दिलेल्या सेवेबाबत पैसे घेण्यात येऊ नयेत.
6) कधी कधी बाहेरून तपासण्या करून आणण्याचे सांगण्यात येते तसेच औषध गोळ्या बाहेरून घेण्यास सांगण्यात येतात तसे होऊ नये. याबाबत काळजी घेण्यात यावी.

7) प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला सर्व सोयी  वेळेवर पुरवण्यात याव्यात खाण्याच्या डब्यासह सोबत आलेल्या व्यक्तीला सुद्धा नियमाप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात. खाद्य पदार्थ दर्जेदार असावेत.
गरीब दुबळ्या जनतेचा इलाज अतिशय गांभीर्याने काळजीपूर्वक करण्यात यावा.
यावेळी बोरशे गुरुजी ,जनार्दन सोळंके ,महजादखान,काकासाहेब साबळे पा. फारुकभाई,बाबरभाई,अनिल पगारे,जमीलभाई,सिद्धार्थ इंगळे, साबिर शेख ,शेख समीर, मुजावर खान ,शेख नसीम ,रवी सुरडकर यांच्यासह नागरिक व रुग्णालयातील कर्मचारी हजर होते.

Post Views: 51
Previous Post

सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक न करता त्यांच्या कामाला गती द्या खा.डॉ. कल्याण काळे*

Next Post

विहिरीचे काम करुनही दाम मिळेना; कृषी विभागाची टाळाटाळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विहिरीचे काम करुनही दाम मिळेना; कृषी विभागाची टाळाटाळ

विहिरीचे काम करुनही दाम मिळेना; कृषी विभागाची टाळाटाळ

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011058

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!