Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन शहरातला कचरा घाण एक ऑगस्ट पर्यंत हटवा! अन्यथा सरकारी कार्यालयामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर कचरा टाकला जाईल -कडुबा बोरशे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 15, 2024
in top news
0
भोकरदन शहरातला कचरा घाण एक ऑगस्ट पर्यंत हटवा! अन्यथा सरकारी कार्यालयामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर कचरा टाकला जाईल -कडुबा बोरशे
0
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन शहरातला कचरा घाण एक ऑगस्ट पर्यंत हटवा!
अन्यथा सरकारी कार्यालयामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर कचरा टाकला जाईल -कडुबा बोरशे

 

भोकरदन : साफसफाई आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर आतापर्यंत आम आदमी पार्टीच्या मार्फत 50 पेक्षा जास्त निवेदने देण्यात आलेले आहेत.भोकरदन शहराला बकाल अवस्था येण्याला अधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यांनी या कामी सहकार्य करावे जे आजी-माजी लोकप्रतिनिधी शहरातला कचरा आणि घाण हटवण्याच्या कार्यवाही सहभागी होणार नाहीत त्यांच्या घरासमोर आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये 01 ऑगस्ट 2024 नंतर कचरा टाकल्या जाईल. असे प्रसारमाध्यमाशी बोलताना बोरसे गुरुजी यांनी सांगितले. माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद भोकरदन  तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना दिलेल्या निवेदनामध्ये खालील प्रमाणे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत आपणास कळविण्यात येते की अनेक वेळा साफसफाई करण्यासंदर्भात घंटागाडी पाठवण्या संदर्भात पत्रव्यवहार आम आदमी पार्टी मार्फत करण्यात आलेला आहे.

आपण कोणतेही सहकार्य करण्यास तयार नाही निवेदन दिल्यानंतर चार दोन दिवस फरक पडतो आणि पुन्हा शहरातील घाण साचायला लागते कचरा वाढतो नाल्या  तुंबतात. मच्छर वाढतात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो अनेक नागरिक वृद्ध व्यक्ती व लहान मुले आजारी पडत आहेत मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण तत्परता दाखवत नाही मग ती पीण्याच्या पाण्याची समस्या असो कि साफसफाईची. साफसफाईचा ठेका दिलेल्या ठेकेदाराचे पैसे मात्र तत्परतेने दिले जातात. नागरिकाच्या आरोग्याशी आपल्याला कोणतेही देणे घेणे नाही असे सिद्ध होत आहे.त्यामुळे दिनांक एक ऑगस्ट 2024 पासुन  मुख्याधिकारी भोकरदन नगरपरिषद भोकरदन उपविभागीय अधिकारी  तथा प्रशासक नगर परिषद भोकरदन तसेच शहरातील इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी जे स्वतःच्या कार्यालयाच्या आवारात सुद्धा स्वच्छता करत नाहीत साफसफाई करत नाहीत

अशा सर्व अधिकाऱ्यांच्या तसेच शहरावर ही परिस्थिती लादणाऱ्या अनेक वर्षे या शहराच्या नगरपरिषदेवर सत्ता उपभोगलेल्या किंवा उपभोगणाऱ्या  नगरपरिषदेला निधी न देणाऱ्या किंवा निधी पळव mm फारुख भाई फिरोज भाई इब्राहिम कुरेशी धनराज भारतीणाऱ्या आजी माजी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि शहरातील त्रस्त नागरीक  कचरा फेकतील याबाबत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.शासनाला तसेच प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांना व पोलीस प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी आपलीच राहील याची सुध्दा नोंद घ्यावी.

असे निवेदनात म्हटलेले आहेनिवेदनाच्या प्रती गांभीर्याने कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद भोकरदन,  माननीय तहसीलदार तहसील कार्यालय भोकरदन, माननीय जिल्हाधिकारी जिल्हा जालना, माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा जालना, माननीय  उपविभागीय  पोलीस अधीक्षक भोकरदन ,माननीय पोलीस  सब इंस्पेक्टर पोलीस स्टेशन भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना देण्यात आलेल्या आहेत. यावेळी शहराध्यक्ष महजाद इस्लाम खान आम आदमी पार्टी भोकरदन जनार्दन सोळुंके बोरसे गुरुजी लिलाबाई टेकाळे फारुख भाई फिरोज भाई अनिल पगारे धनराज भारती बाबर शहा बाबर शेख जुनेद कादरी करीम लाला जाहिद शेख शब्बीर शेख महिला कार्यकर्ता विकास हिवाळे इमरान पत्रकार इ.कार्यकर्ते महिला व नागरिक, हजर होते.

Post Views: 42
Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिलांनी लाभ घ्यावा पुजाताई व्यवहारे

Next Post

आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी

आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013893

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!