Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

घरी बसून काम करण्याची सवय असेल तर ती दूर करा –  उपायुक्त मडावी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 16, 2024
in top news
0
घरी बसून काम करण्याची सवय असेल तर ती दूर करा –  उपायुक्त मडावी
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / हर्षदा गावकर

अमरावती, 16 जुलै (हिं.स.) शहरात स्वच्छतेसंदर्भात कुणीच गंभीर नसल्याचे सांगत उपायुक्त मडावी यांनी पहिल्याच दिवशी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला. नियमित सफाई कामगार कामावर हजर दिसले नाही किंवा सफाई कामगारासंदर्भात तक्रारी प्राप्म झाल्या तर सर्वात पहिली निलंबनाची कारवाई म्वच्छता निरीक्षकांवर केली जाईल. माझी ड्यूटी नव्हती. मी कामावर नव्हतो. असे ऐकू येता कामा नये. अशी ताकीद वजा इशारा मनपा उपायुक्त (एक) माधुरी मडावी यांनी दिला.

महापालिकेत उपायुक्त (एक) पदाचा कार्यभार स्विकारताच माधुरी मडावी यानी स्वच्छतेचा आढावा घेतला. झोन क्रमांक २ येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये त्यांनी अधिकान्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. शहरात ठिकठीकाणी कचरा दिसतो. याची जबाबदारी ही स्वास्थ निरीक्षकांची आहे. मी सुट्टीवर आहे म्हणून जर एखाद्या ठिकाणों कचरा पडलेला दिसला असेल तर तो पाहून निघून जायचे नाही. संबंधित कर्मचाऱ्याला तो कचरा का साफ झाला नाही, याचे उन्नर मागणे तुमची जबाबदारी आहे. आतापर्यंत कसे सुरु होते. ते मला माहित नाही. मात्र यापुढे असे चालणार नाही, असा दम त्यांनी दिला. मार्केट परिसरातील आस्थापनेमध्ये डस्टबीन ठेवावी तसंच हातगाड्या, फेरिवाले यांनीसुध्दा डस्टबीन ठेवणे बंधनकारक आहे. रोज सकाळी मार्केट उघडल्यावर व रात्री घंटागाडी व्यावसायिक, फेरीवाले यांच्याकडे पाठवायची. रोज नियमित सफाई कर्मचारी कामावर असणे गरजेचे आहे. जर सफाई कर्मचाऱ्या व्यतिरिक्त दूसरे कर्मचारी दिसले तर स्वास्थ्य निरीक्षकांना सम्पेंड केले जाईल. सहाय्यक आयुक्तांनीसुध्दा याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. घरी बसून काम करण्याची सवय असेल तर ती दूर करा, असेही उपायुक्तांनी सुनावले.

या सर्व प्रभागामध्ये मंत्र फवारणी व धुवारणी नियमित करावी व डबक्यामध्ये एमएलओ ऑईल टाकावे. रस्ता दुभाजक व फुटपाथची नियमित साफसफाई साफसफाई ठेवावी, ज्या प्रभागातून साफसफाई बावन तक्रारी आल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड करावा. आपातकालीन परिस्थितीमध्ये निरीक्षकांनी ऑन ड्युटी रहायला पाहिजे. जर सकाळी ६ वाजतापासून सफाई कर्मचारी कामावर हजर दिसले नाही किंवा या दरम्यान भेटीमध्ये सह्या वेगळ्या व कामावर वेगळे सफाई कामगार दिसले तर कारवाई साठी सुध्दा तयार रहा. अशी आगाऊ सूचना उपायुक्तांनी दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले. विवेक देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत इवरे तसेच पाचही झोनचे स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते.

Post Views: 28
Previous Post

विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’चे ४०० स्वच्छता दूत सज्ज

Next Post

पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या, अन्न प्रशासानाचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या, अन्न प्रशासानाचे आवाहन

पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या, अन्न प्रशासानाचे आवाहन

ताज्या बातम्या

प्रवाश्याचा मोबाईल चोरीस; जीवे मारण्याची धमकी

May 30, 2026

मोटारसायकल उभी केल्याच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

May 30, 2026

कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून जवळपास ४ लाखांची फसवणूक

May 30, 2026
राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

May 30, 2026

बार्शीत युवकास लाकडी काठीने मारहाण; तिघांविरोधात तक्रार

May 30, 2026
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

May 30, 2026
वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

May 30, 2026

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886086

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697