Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समृद्धी कारखाना २०२४ -२५ च्या गाळप हंगामासाठी सज्ज : रोलर पूजन समारंभ उत्साहात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in top news
0
समृद्धी कारखाना २०२४ -२५ च्या गाळप हंगामासाठी सज्ज : रोलर पूजन समारंभ उत्साहात
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समृद्धी कारखाना २०२४ -२५ च्या गाळप हंगामासाठी सज्ज : रोलर पूजन समारंभ उत्साहात

शेतकऱ्यांच्या उसाला यंदाही मिळणार उच्चांकी भाव
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे

22 जुलैअंबड घनसावंगी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मान, सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव देणारा समृद्धी साखर कारखाना गाळप हंगाम 2024- 25 साठी सज्ज झाला आहे. समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिलीप फलके, संचालक विकी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी रोलर पूजन समारंभ पार पडला.

शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी भाव देणारा कारखाना म्हणून समृद्धी साखर कारखान्याची ओळख निर्माण झाली आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी कारखान्यात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये समृद्धी साखर कारखान्यात गाळप होणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी पहिली उचल (हप्ता ) २८०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे देऊन उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली. समृद्धी साखर कारखान्याकडून उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आणि आनंदी आहेत.

सोमवारी पार पडलेल्या रोलर पूजन समारंभास प्लॅन्ट हेड फॅक्ट्री मॅनेजर आर. एस. माथणकर, चीफ इंजिनियर एस. टी. सुरवसे , चीफ केमिस्ट माथुर, सिव्हिल इंजिनिअर पवार , एचआर मॅनेजर खरात, गोडाऊन कीपर पंडित, लॅब इन्चार्ज कुलवाल साहेब यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या उसाला यंदाही उच्चांकीचं भाव

दरम्यान गाळप हंगाम २०२४ -२५ साठी समृद्धी साखर कारखाना सज्ज झाला असून कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रोलर पूजन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी गाळप हंगामाच्या तयारीचा चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी आढावा घेतला.

गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उसाचे योग्य नियोजन करून कमी वेळेत अधिक उस गाळपाचे उदिष्ट कारखाना पूर्ण करण्याचे नियोजन असून या हंगामात देखील शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकीचं भाव देण्याचा प्रयत्न समृद्धी कारखाना करणार असल्याचे सतीश घाटगे व महेंद्र मेठी यांनी सांगितले.

Post Views: 53
Previous Post

आष्टी व हादगाव येथे कपिल आकात यांचा संवाद दौरा

Next Post

शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी सतीश घाटगे गेले बँकेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी सतीश घाटगे गेले बँकेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना

शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी सतीश घाटगे गेले बँकेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना

ताज्या बातम्या

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

April 30, 2026
जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” उपक्रमांतर्गत युवतींना स्वसंरक्षणाचे धडे

जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” उपक्रमांतर्गत युवतींना स्वसंरक्षणाचे धडे

April 30, 2026
इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

April 30, 2026
नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

April 30, 2026
मोडनिंबमध्ये नियमित पाणीपुरवठा व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी

मोडनिंबमध्ये नियमित पाणीपुरवठा व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी

April 30, 2026
पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचे आयोजन

पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचे आयोजन

April 30, 2026
श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आम्रबनातील श्री ची सालंकृत महापुजा

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आम्रबनातील श्री ची सालंकृत महापुजा

April 30, 2026

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मिळेनात ; क्रीडा पुरस्कारांची तारीख पे तारीख

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0837662

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697