Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा, रुग्णांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने बजेटमध्ये कॅन्सरवरील औषधांना स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना कॅन्सरवरील उपचारात दिलासा मिळणार आहे. तसेच कॅन्सर उपचारातील उपकरणे देखील स्वस्त होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2024
in top news
0
कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा, रुग्णांना मोठा दिलासा
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी साल 2024-25 चे बजेट सादर करताना कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. त्यामुळे कॅन्सरवरील ही अत्यंत महागडी औषधे स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली आहे. कर्करोगा सारख्या दुर्धर आजारावरील महागड्या उपचाराने सर्वसामान्यांचे कंबरडे खर्चाने मोडत असते. या त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवर सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल यांचा समावेश आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना तीन अतिरिक्त कॅन्सर वरील औषधांवरील कस्टम ड्यूटी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन औषधांवर कस्टम ड्यूटी कमी केल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कॅन्सर उपचारांची उपकरणे स्वस्त होणार

कॅन्सरवरील उपचार करणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. मेडीकल एक्स रे मशिनमध्ये बसविण्यात येणाऱ्या एक्स- रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर फेस मॅन्युफक्टरींग प्रोग्रॅम बोलस्टर डोमेस्टीक प्रोडक्शन कॅपेसिटी अंतर्गत बेसिक कस्टम ड्यूटी ( BCD ) कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. हे उपाय वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक उत्पादन आणि नवीन उपक्रमांना पाठबळ दे्ण्यासाठी केलेले आहेत. तसेच आरोग्यसेवा परवडणारी करण्यासाठी आणि सुलभ करण्याच्या केंद्र सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहे

 

Post Views: 28
Previous Post

Budget 2024 : मग आता 7.75 लाखांची कमाई होणार कर मुक्त? काय सांगतो अर्थसंकल्प

Next Post

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; काय स्वस्त, काय महाग?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; काय स्वस्त, काय महाग?

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; काय स्वस्त, काय महाग?

ताज्या बातम्या

प्रवाश्याचा मोबाईल चोरीस; जीवे मारण्याची धमकी

May 30, 2026

मोटारसायकल उभी केल्याच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

May 30, 2026

कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून जवळपास ४ लाखांची फसवणूक

May 30, 2026
राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

May 30, 2026

बार्शीत युवकास लाकडी काठीने मारहाण; तिघांविरोधात तक्रार

May 30, 2026
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

May 30, 2026
वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

May 30, 2026

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886088

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697