रोहीना(बू.) येथे राष्ट्रवादीचा
कार्यकर्ता मेळावा संपन्न
परतूर;: प्रतिनिधी
तालुक्यातील मांडवा देवी मंदिर,रोहीना(बू.) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी आगामी विधानसभा निवडणुकी निमित्त “आंबा सर्कल ” मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद दौरा व बूथ कमिटी मेळावा घेतला.यावेळी कार्यक्रमाला बा.स.उपसभापती गोपाळराव बोराडे,पंकज नाना बोराडे,बा.स.संचालक बंडू आप्पा मुळे,पंजाब आबा अवचार,माजी प.स.सदस्य किशनराव मुजमुले,
वैजनाथ गवळी,ज्ञानोबा गायवळ,प्रा.पंडितराव गाते,किशनराव तनपुरे,गणेशराव काळे,भानुदासराव शेळके,सोपानराव केकते,भाऊराव चव्हाण,लक्ष्मण नागरे,लक्ष्मणराव जाधव,संपत काका मुळे,महादेव नीलेवाड,गणेशराव मगर,भागवत भगस,गोविंद आण्णा अहिरे,गंगाराव आढाव,केशव काळदाते,डीगंबर गवळी,तालुकाध्यक्ष निळकंठ नाना तौर,अखिल काजी सर,प्रल्हादराव कनसे,युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे,मोहन बान तसेच सर्कल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















