Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कळंब आगाराच्या गळक्या गाडीत सुखाचा प्रवास..!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
कळंब आगाराच्या गळक्या गाडीत सुखाचा प्रवास..!
0
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी–सुशीलकुमार पाटील,खामसवाडी,ता.कळंब,

खामसवाडी,दि.25 – -सुरक्षित प्रवास सुलभ प्रवास,प्रत्येक प्रवाशी प्रवासाची हमी अशी आपल्या लाडक्या लालपरीच ब्रीद.पण सद्यस्थितीत सुरक्षित प्रवासाची हमी आहे का.?प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित असणारी लालपरी सुरक्षित आहे का असा ज्वलंत प्रश्न समोर आला आहे. कळंब आगारच्या एसटी बसेस पुर्णपणे खिळखिळ्या झालेल्या आहेत. प्रचंड धुर ओकत एसटी बसेस रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. कधी कुठे गाड्या बंद पडतील याचाही भरवसा नाही..?

त्यातच भर पावसात यासर्व एसटी बसेस चक्क गळतात..! मोठ्या पाऊसात एसटीच्यामध्ये छत्र्या उघडव्या लागतात यावरून कळंब आगाराचे स्वरूपाचे दर्शन सर्वांना घडतआहे. कळंब-धाराशिव ढोकीमार्गे दर अर्ध्या तासाला गाड्या आहेत त्याबरोबरच कळंब-मुंबई,कळंब-हैदराबाद, कळंब-पुणे,कळंब-सोलापूर या लांबपल्ल्यच्याही एसटी बसेस आहेत. दर अर्ध्या तासाला कळंब-धाराशिव ढोकीमार्गे गाड्या धावतात. कळंब धाराशिव मोहा,खामसवाडी,तडवळा, येडशी,येरमाळा, आदी ग्रामीण भागात लालपरीचीच्या फेऱ्या होतात.आज घडीला कळंब आगराच्या एसटी बसने हजारो प्रवाशी प्रवास करतात.शाळेत,कॉलेज तेवढेच विद्यार्थी यामुळे सर्वांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

कळंब आगारात सद्यस्थितीत एकूण 84 एसटी बसेस आहेत यापैकी सर्वच गाड्या खिळखिळ्या, इंजिन बिघाड,पाऊसात गळक्या अशा अवस्थेत आहेत. लालपरीचे चालक-वाहक नावीलाजने आपले कर्तव्य पार पाडत आहेत.त्यांची अवस्था ही तोंड दाबुन बुक्क्याचा मार अशी आहे. त्यांच्याच वेतणासाठी त्यांना आंदोलन करावे लागले होते यातच डबड्या गाडीची व्यथा कोणाला सांगावी अशी अवस्था त्यांची आहे.जिव मुठीत घेऊन चालक-वाहक लालपरी चालवीत आहेत मात्र प्रवाशांची जोखीम कोण घेणार हे विशेषच..!

Post Views: 15
Previous Post

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची २९९ कोटींची निविदा प्रसिद्ध  – आ.शहाजीबापू पाटील

Next Post

राज्यभर पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यभर पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत!

राज्यभर पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत!

ताज्या बातम्या

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ !

February 14, 2026

रामदासी कीर्तनकार ह.भ.प.दीपाताई भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनास सातारकर श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026

निकृष्ट रस्ता दुरुस्ती विरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस

February 14, 2026

जिजामाता प्रशालेत निरोप समारंभ कार्यक्रम 2026

February 14, 2026

जल जीवन मिशन योजना हस्तांतरण अंतर्गत जल अर्पण दिवस साजरा करणार

February 14, 2026

सोलापूरमध्ये प्रथमच ‘Educating AI’ संकल्पनेवर टेडेक्ससिंहगड सीओई 2026

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679303

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697