Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विकास कामासाठी राजकारण सोडून एकत्र या – आमदार संतोष पाटील दानवे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
विकास कामासाठी राजकारण सोडून एकत्र या – आमदार संतोष पाटील दानवे
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकास कामासाठी राजकारण सोडून एकत्र या – आमदार संतोष पाटील दानवे
जाफ्राबाद तालुक्यात एकही गाव असे नाही कि ज्यात आदरणीय रावसाहेब पा.दानवे व मी विकास कामे केले नाही. जात,धर्म,पंथ न पाहता जनतेला चांगल्या सुविधा मिळून त्यांचे जिवन आनंदमय होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काम केले असे प्रतिपादन त्यांनी अकोला (देव),बुटखेडा,पोखरी, देळेगव्हाण,डोणगाव येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन / लोकार्पण प्रसंगी बोलत असतांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने बाबत आ.दानवे यांनी महिलांना सर्व कागदपत्रे व्यवस्थित जमा करून लाभ घेण्याचे आवाहन केले व कोणत्याही प्रकारे कोणासोबत आर्थिक व्यवहार करू नये असेही ते म्हणाले. व्यवहार करणाऱ्यांना व दलालांना सोडणार नाही,त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी या वेळे सांगितले.
अकोला (देव) येथे 3 कोटी 78 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
त्यामध्ये
1. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – 1 कोटी 90 लक्ष रुपये
2. अकोला देव ते बुटखेडा दोन किमी पानंद रस्ता – 49 लक्ष रुपये
3. तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत डीओएम बांधकाम करणे – 40 लक्ष रुपये
4. अकोला देव तांडा गट नंबर 177 अनिल बाबुराव राठोड यांच्या शेतापर्यंत 1 कि मी पाणंद रस्ता बांधकाम करणे – 24.5 लक्ष रुपये
5. अकोला देव तांडा पापड रस्ता ते बुटखेडा पाझर तलावापर्यंत 1 किमी पानंद रस्ता बांधकाम करणे – 24.5 लक्ष रुपये
6. आईच्या मंदिरासमोर सभागृह बांधकाम करणे – 10 लक्ष रुपये
7. नवीन शाळा खोली बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
8. गणपती मंदिरासमोर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
9. बस थांबा बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
10. अकोलादेव तांडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
11. अकोलादेव तांडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
12. हिंदू स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे – 5 लक्ष रुपये.
तर पोखरी येथे 31 कोटी 58 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
त्यामध्ये
1. बुलढाणा जिल्हा सरहद्द ते सातेफळ-पोखरी-देळेगव्हाण गडापर्यंत ते राजुर रस्त्याची सुधारणा करणे – 30 कोटी रुपये
2. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – 97 लक्ष रुपये
3. मातोश्री पानंद रस्ते योजनेअंतर्गत श्री नारायण किसन सांगळे यांच्या शेतापासून कृष्णा विठ्ठलराव पाचरणे यांच्या शेतापर्यंत 1 कि मी पानंद रस्ता बांधकाम करणे – 24 लक्ष रुपये
4. ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे – 18 लक्ष रुपये
5. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
6. दलित वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
7. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – लक्ष रुपये.
देळेगव्हाण येथे 33 कोटी 92 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
त्यामध्ये 1.देळेगव्हाण-पोखरी-सातेफळ ते बुलढाणा जिल्हा सरहद्द पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे – 30 कोटी रुपये
2. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – 1 कोटी 97 लक्ष रुपये
3. देळेगव्हाण ते आंबेगाव शिव 2 कि मी पानंद रस्ता बांधकाम करणे – 50 लक्ष रुपये
4. देळेगव्हाण ते अकोलादेव कडे जाणारा 2 किमी पानंद रस्ता बांधकाम करणे – 50 लक्ष रुपये
5. डोणगाव मुख्य रस्त्यापासून रेवगडे वस्ती कडे जाणारा 1 किमी पानंद रस्ता बांधकाम करणे – 24.5 लक्ष रुपये
6. सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे – 20 लक्ष रुपये
7. दलित वस्ती मध्ये सभागृह बांधकाम करणे – 15 लक्ष रुपये
8. गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 8 लक्ष रुपये
9. गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 8 लक्ष रुपये
10. गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
11. गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
12. गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 6 लक्ष रुपये
13. शंभुराजे नगर येथे सिंगल फेज रोहित्र बसवणे
जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथे 3 कोटी 72 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला
त्यामध्ये
1. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – 1 कोटी 80 लक्ष रुपये
2. डोणगाव ते येलो माता मंदिराकडे जाणारा पानंद रस्ता बांधकाम करणे – 50 लक्ष रुपये
3. चेरेबंदी वस्ती पाणीपुरवठा योजना – 42 लक्ष रुपये
4. ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे – 18 लक्ष रुपये
5. सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे – 10 लक्ष रुपये
6. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष रुपये
7. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 10 लक्ष रुपये
8. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 8 लक्ष रुपये
9. अंगणवाडी इमारत बांधकाम करणे – 8 लक्ष रुपये
10. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 8 लक्ष रुपये
11. व्यायाम शाळा बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
12. स्मशानभूमी सेड बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
13. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
14. सिमेंट रस्ता बांधकाम करणे – 7 लक्ष रुपये
जाफ्राबाद तालुक्यातील बुटखेडा येथे 1 कोटी 58 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला
1.जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना — 76 लक्ष रु
2. सिमेंट रस्ता बांधकाम करणे.– 15 लक्ष रु
3. सिमेंट रस्ता बांधकाम करणे.– 15 लक्ष रु
4. दलित वस्ती मध्ये सभागृह बांधकाम करणे. –10 लक्ष रु
5. जिल्हा परिषद उपकर अंतर्गत भूमिगत गटार — 10 लक्ष रु
6. सिमेंट रस्ता बांधकाम करणे. — 10 लक्ष रु.
7. सिमेंट रस्ता बांधकाम करणे. 8 लक्ष रु
8. सिमेंट रस्ता बांधकाम करणे. 7 लक्ष रु
9. सिमेंट रस्ता बांधकाम करणे. 7 लक्ष रु
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नाना पाटील भागिले,गोविंदराव पाटील पंडित, राजेश पाटील चव्हाण, दीपक पाटील वाकडे,दत्तू पाटील पंडित, विजय पाटील परिहार, मधुकर देठे, भीमराव शिराळकर, दादाराव सवडे, शंकर सवडे इत्यादी सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते , सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 34
Previous Post

उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसाचा भाजप पदाधिकार्‍यांना विसर

Next Post

मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी तात्काळ निधीची तरतूद करावी ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी तात्काळ निधीची तरतूद करावी ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी तात्काळ निधीची तरतूद करावी ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

ताज्या बातम्या

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

May 30, 2026
एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

May 30, 2026
मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

May 30, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

May 30, 2026
राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

May 30, 2026
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

May 30, 2026
खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886292

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697