Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रा.मा.215 कोपर्डा-बेलोरा-डावरगांव ते रा.मा.223 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या उद्घाटनासह पुर्णा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम करणे या कामांचे भुमीपुजन आमदार संतोष पाटील दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2024
in top news
0
रा.मा.215 कोपर्डा-बेलोरा-डावरगांव ते रा.मा.223 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या उद्घाटनासह पुर्णा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम करणे या कामांचे भुमीपुजन आमदार संतोष पाटील दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गंत मंजुर करण्यात आलेला रा.मा. 215 कोपर्डा-बेलोरा-डावरगांव ते रा.मा.223 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या 7 कोटी 93 लक्ष रुपये किंमतीच्या कामासह अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गंत 10 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आलेल्या पुर्णा नदीवरील मोठया पुलाच्या बांधकामाचा भूमीपुजन सोहळा आमदार संतोष पाटील दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते शुक्रवार दि. 2/8/024 रोजी मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य, गणेशबापु फुके, माजी जि.प.सदस्य, डाॅ.चंद्रकांत साबळे, उत्तमराव शिंदे, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मधुकर तांबडे,

कृ.उ.बा.समितीचे उपसभापती मधुकर मुगुटराव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी कोपर्डा ग्रामपंचायत अंतर्गंत 7 कोटी 78 लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकापर्ण देखील आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले. त्यामध्ये सन 1972 च्या सिंचन तलावाचे साठवण तलावात रुपांतर करणे 2 कोटी रुपये, मिनी केटीवेअर बांधकाम करणे 70 लक्ष रुपये, सांस्कृतीक सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष रुपये, जलजीवन मिशन अंतर्गंत जलकुंभ व पाईपलाईन 1 कोटी 33 लक्ष रुपये, शाळा खोल्यांचे बांधकाम करणे 50 लक्ष रुपये, रामेश्वर नगर येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे 5 लक्ष रुपये,

गावअंतर्गंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 5 लक्ष रुपये, स्मशानभूमी शेड बांधकाम करणे 7 लक्ष रुपये, द्वारयुक्त सिमेंट बंधारे बांधकाम करणे 1 कोटी 50 लक्ष रुपये, जि.प.शाळा येथे शौचालय बांधकाम करणे 3 लक्ष रुपये , भूमीगत नाली बांधकाम करणे 4 लक्ष रुपये, जि.प.शाळामध्ये प्रोजेक्टर सिस्टीम रुम कार्यान्वीत करणे 3 लक्ष रुपये, शिवनगर येथे सिंगल फेज रोहीत्राची उभारणी करणे 20 लक्ष रुपये, त्रिमुर्ती नगर येथे सिंगल फेज रोहीत्राची उभारणी करणे 12 लक्ष रुपये, वाळुबा नगर येथे सिंगल फेज रोहीत्राची उभारणी करणे 7 लक्ष रुपये, केटीवेअरची दुरुस्ती करणे 1 कोटी 50 लक्ष रुपये आदी कामांचा सामावेश आहे.

यावेळी बोलतांना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, मागील 30 वर्षापासुन भोकरदन तालुक्यातील जनतेने आमच्या दानवे कुटुंबावर प्रेम केले असुन दादाला सलग 2 वेळा आमदार, 5 वेळा खासदार व मला 2 वेळा आमदार केले आहे. जनतेचे हे ऋण आज ही आम्ही मान्य करतो. त्यामुळेच दादा असो की मी तसेच आमचे संपूर्ण कुटुंब मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेवुन आता पर्यंत काम करत आलो आहोत. गेल्या आनेक वर्षापासून किंबहुना देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून वालसा खा. येथील ग्रामस्थांची पुर्णा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होती.

परंतु मागील 10 वर्षे सोडले तर इतर वेळी आपल्या पक्षाचे सरकार नसल्यामुळे या पुलाचे बांधकाम इच्छा असूनही आम्हाला करता आले नाही. परंतु यावेळी मात्र माजी केंद्रीय मंत्री दादांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमदार नारायण कुचे यांनी शासन दरबारी पाठपुरवा करुन वालसा खा. येथील पुर्णा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी 10 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन आनला आहे. त्यामुळे वालसा खा. येथील ग्रामस्थांची गेल्या आनेक वर्षापासुनची मागणी पूर्ण केल्या बद्दल आम्हला मनस्वी आनंद होत आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, दिवसेंदिवस राजकारण कुस बदलत असुन विरोधी पक्षाकडुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन होत असलेल्या अपप्रचारामुळे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे मतदार हे विकासाच्या मुद्दयावर मतदान न करता समाज माध्यमावर होणाÚया अपप्रचाराला बळी पडुन मतदान करत असल्यामुळे विकासाचे राजकारण करणाÚया दादासारख्या विकासाभिमुख नेत्यालाही परभावाचा फटका सहन करावा लागला आहे.

त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी समाज माध्यमावर होणाÚया अपप्रचाराला बळी न पडता विकासाचे राजकारण करणाÚया व अडीअडचणीत आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणाÚया नेत्यालाच आपले बहुमोल मतदान दिले पाहिजे. दादांच्या पराभवामुळे केवळ भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचेच नव्हे तर जालना व छ.संभाजीनगर जिल्हाचा विकास 25 वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे येणाÚया विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता मला व आमदार नारायण कुचे यांना आपले बहुमोल मतदानांच्या माध्यमातुन आर्शिवाद दयावा, असे आवाहनही आमदार संतोष पाटील दानवे यांनी यावेळी केले. याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठया संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Post Views: 17
Previous Post

लाडकी बहीण योजना परांडा विधानसभा समिती सदस्य पदी वाशी येथील सुरेश बाप्पा कवडे यांची निवड!

Next Post

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मातीत मेहनतीने स्वतःला सिद्ध करणारे कराडचे सुपुत्र अमोल होमकर….

February 12, 2026

विलनिकरण पुढचं पुढे पाहूया खा. सुप्रिया सुळे..

February 12, 2026

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0676177

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697