उमरी तालुक्यात नांदेड जिल्हा स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभूते आले असता त्यांचा उमरी तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कुंभार समाजाचे मार्गदर्शक इजगिरवाड गुरुजी ,तुकाराम आष्टीकर , बाबुराव मामा बितनाळकर , स्वाभिमानी कुंभार समाज
उमरी तालुकाध्यक्ष गंगाधर राजरवाड मनुरकर ,गंगाधरराव यनगुंदलवाड भगवानराव निरदोडे अनिलराव चिलमवाड साईनाथ सिंगर पल्लू माधवराव कस्तुरे आदी समाज बांधव उपस्थित होते .

![[] आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुनील सोनुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल []](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2024/08/96b52ffe-922b-43d7-9850-a82e80aee272.jpeg?resize=75%2C75&ssl=1)
















