Saturday, July 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बदलापूर येथील घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2024
in solapur
0
बदलापूर येथील घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळूज महानगर (प्रतिनिधी) :
बदलापूर येथे लहान मुलींसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचार निषेधार्थ संभाजीनगर पश्चिम शिवसेना शाखेच्या वतीने बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौक येथे तीव्र निदर्शन करण्यात आले. बदलापूर येथील घटना की माणुसकीला काळिमा फासणारी आहे घटना घडून 12 तासाचा अवधी जाऊन पण गुन्हा दाखल केला गेला नाही,लोक रस्त्यावर उतरले आणि तेव्हा कुठे या सरकारला जाग आली , असा आरोप यावेळी उपस्थित आंदोलकांनी केला.

सरकार शाळा प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते.संपूर्ण महाराष्ट्रात लोकांच्या मनात संताप दिसून येत आहे. त्या घटनेचा निषेध म्हणून संभाजीनगर शिवसेना पश्चिम तालुकाप्रमुख श्री बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती महाराणा प्रताप चौक बजाजनगर येथे भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य संघटक चेतन कांबळे, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, शहर प्रमुख सागर शिंदे, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, तालुका समनव्यक सचिन गरड,

उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, विशाल खंडागळे, कैलास भोकरे,लक्ष्मण लांडे , गणेश नवले, महेंद्र खोतकर, विजय सरकटे, विनोद दाभाडे , कपिंद्र पेरे, किशोर खांड्रे, बिबन सय्यद, गणेश सूर्यवंशी, यशवंत चौधरी , लहू खराटे, रोहित पवार, काकाजी जंगम, संदीप डोईफोडे, अशोक दुबिले, पवन ढेपे, नितीन कलंत्रे, अण्णा कांडेकर, सुरेश जगताप, सागर शिंदे, नरसिंग ढगे, चंदन खोतकर, अनिता डहारिया, संगीता बनकर, छाया जाधव, गंगासागर कदम, मनीषा कदम परिसरातील व्यापारी , युवक महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post Views: 38
Previous Post

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी

Next Post

राजे शहाजी महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राजे शहाजी महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

राजे शहाजी महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या

कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक प्रांत प्रचारक बैठक सुरू

July 11, 2026

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली विनाअट कर्जमाफी #viral #marathinews #news

July 11, 2026

नांदेड मध्ये पुलाचा काही भाग कोसळला व्हिडिओ व्हायरल #viral#maharashtranews #news

July 11, 2026

याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांकडे फेकली फाईल व्हिडीओ viral #viral#nationalnews

July 11, 2026
बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

July 10, 2026

पंढरपूर–लोणंद रेल्वे मार्गाला गती; शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट चर्चा

July 10, 2026

समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार गायकवाड अन् रणदिवेंकडे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी

July 10, 2026

समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार गायकवाड अन् रणदिवेंकडे 

July 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0969917

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!