Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वसतीगृहातील सुरक्षा नियमाचे काटेकोरपणे पालन करावे – चंद्रकांत पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 30, 2024
in solapur
0
वसतीगृहातील सुरक्षा नियमाचे काटेकोरपणे पालन करावे – चंद्रकांत पाटील
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसतीगृहातील सुरक्षा नियमाचे काटेकोरपणे पालन करावे – चंद्रकांत पाटील

मुंबई, 30 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतीगृहाच्या सुरक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था 24 तास उपलब्ध राहील, याची दक्षता सबधितांनी घ्यावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

उच्च तंत्र शिक्षणविभागा अंतर्गत मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अशोक मांडे,उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक प्रकाश बच्छाव संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, वसतिगृहातील सुरक्षा महत्वाची असून पालक म्हणून संबंधित अधिकारी यांनी अधिक जबाबदारीने लक्ष द्यावे,वसतिगृहातील सुरक्षेची पाहणी आणि आढावा सातत्याने घेण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर वसतिगृहाच्या पालकत्वाची जबाबदारी देता येईल का याचा विचार करावा.

वसतीगृहाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करणे आणि सुरक्षेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा पुरविण्यास दिरंगाई केली तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 26
Previous Post

दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा – चंद्रकांत पाटील

Next Post

देशातील 5 राज्यांमध्ये ईडीची छापेमारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
देशातील 5 राज्यांमध्ये ईडीची छापेमारी

देशातील 5 राज्यांमध्ये ईडीची छापेमारी

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

महापालिकेत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

April 29, 2026
अगोदर रामोशी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा; समाजाने एकजूट व्हावे: प्रिया नाईक

अगोदर रामोशी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा; समाजाने एकजूट व्हावे: प्रिया नाईक

April 29, 2026
अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 29, 2026
साखरपेठ परिसरातील शालेय गणवेश गारमेंट केंद्राला भीषण आग

साखरपेठ परिसरातील शालेय गणवेश गारमेंट केंद्राला भीषण आग

April 29, 2026
गड्डा यात्रेत व लग्नकार्यात दागिने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्या महिला जेरबंद

गड्डा यात्रेत व लग्नकार्यात दागिने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्या महिला जेरबंद

April 29, 2026
यमाई तलावालगतची जमीन हस्तांतरण; जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

यमाई तलावालगतची जमीन हस्तांतरण; जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

April 29, 2026

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 28, 2026

मंठा तालुक्यात हायवा टिप्परचा पुन्हा उच्छाद

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836086

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697