मोहोळ ( जि. सोलापुर) विधानसभा मतदारसंघ
*फेरी क्र. – १८*
एकूण मते – १७३२१२
उमेदवाराचे नाव
यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) – ६७६१५
राजू खरे (शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस ) – ९९३७२
*१८ व्या फेरीअखेर राजु खरे २८७५७ मतांनी आघाडीवर*
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















