भावपूर्ण श्रद्धांजली…
माझी महापौर श्री महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्रयागराज येथे दुःखद निधन झाले…
त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत ईश्वर चरणी प्रार्थना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो….
ओम शांती, ओम शांती
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















