Monday, November 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राशन हवे ! मग ई-केवायसी केली काय ? ईकेवायसी करुन घेणेबाबत महसूल व पुरवठा विभागाकडून आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 18, 2025
in solapur, maharashtra, marathwada, science technology
0
राशन हवे ! मग ई-केवायसी केली काय ? ईकेवायसी करुन घेणेबाबत महसूल व पुरवठा विभागाकडून आवाहन
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज /पूर्णा : गोरगरीब नागरिकांना शासनाकडून मोफत धान्य व्यवस्था सुरू आहे; मात्र यात चुकीच्या लाभार्थ्यांना राशन जात असल्याची भनक शासनाला लागली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच शासनाच्या योजनेचा लाभ व्हावा, याकरिता शासन स्तरावरून ई-केवायसीचे बंधन दिले आहे,मात्र तब्बल वर्षभरानंतरही पूर्णा तालुक्यात हजारो लाभार्थ्यांनी केवायसीकडे पाठ दाखविली आहे. स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई-केवायसीची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्णा तालुक्यात 127135 लाभार्थ्यांपैकी 104742 लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. यापैकी एकूण 96702 ईकेवायसी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. पूर्णा तालुक्याची ईकेवायसी 76.88 टक्के झालेली असून 23.12 शिल्लक आहे.

महसूल प्रशासनाने केलेले आवाहन…….
ई-केवायसी करताना किंवा स्थानिक राशन दुकानात ई-पॉस मशीनमध्ये काही तांत्रिक समस्या असल्यास थेट अन्नपुरवठा विभाग किंवा तहसीलदार पूर्णा यांच्याशी संपर्क साथण्याचे आवाहन तहसीलदार माधवराव बोथीकर व पुरवठा निरीक्षण अधिकारी सतीश नाईक यांनी केले आहे.
स्वतःच्या मोबाईलमधूनही होणार ई-केवायसी…
काही लाभार्थी कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात गेले असतील तर त्यांनी मोबाईलमध्ये मेरा ई-केवायसी अॅप डाऊनलोड करून त्यातून स्वतःची ई-केवायसी करता येते.
धान्य मिळणार नाही…
रेशन कार्ड KYC ही केवळ एक सरकारी प्रक्रिया नाही तर कोट्यवधी गरीब कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ आणि संधी दिल्या आहेत. आता प्रत्येक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लगेच KYC पूर्ण करावी. योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विलंब न करता आजच आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा.
ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. अशा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून शासनाच्या धोरणातून अन्नधान्य मिळणार नसून त्यांचे नाव सुद्धा कमी करण्यात येणार असल्याचे तालुका व जिल्हा अन्नपुरवठा विभागाने कळविले आहे.

Views: 117
Previous Post

आयुब शेख यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड; किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते होणार गौरव

Next Post

इस्लामपूर नाही ‘ईश्वरपूर’ म्हणायचं आता !मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य ४ करार

इस्लामपूर नाही ‘ईश्वरपूर’ म्हणायचं आता !मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय

ताज्या बातम्या

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

#diwalispecial #diwali2026 #solapurnews #maharashtra

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1482824

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!