Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 20, 2025
in solapur, education
0
शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी : आमदार राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज : जलसंपदा विभाग आणि शासकीय आयटीआयची जागा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे येथील शासकीय आयटीआयचे स्थलांतर करून नवीन अध्यायवत संकुल बांधण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या बांधकामासाठी यापूर्वीच रुपये ४३५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आता आयटीआयसाठी ४० कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण ११.६३ हेक्टर जागेपैकी ५.३० हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. उर्वरित जागेवर आयटीआय ची मुख्य इमारत, वर्कशॉप व मोकळी जागा आहे. या ठिकाणी सद्याचे एकत्रित बांधकाम जवळपास ९० हजार चौरस फुट आहे. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून शासकीय आयटीआयसाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रु. ४० कोटी निधीच्या माध्यमातून जवळपास 1 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याबाबत येणार आहे. प्रस्तावित असलेली ही नवीन इमारत देशपांडे स्टँड परिसरातील कौशल्य विकास विभागाच्या तंत्रनिकेतन प्रशालेच्या मोकळ्या जागेत उभारायची की सध्याच्या जागेत उभारायची याबाबतचा निर्णय कौशल्य विकास विभाग घेणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
मोठ्या उद्योग समूहा बरोबर रोजगार निर्मिती साठी करार
मोठ्या उद्योग समुहाच्या सहकार्याने राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. खाजगी भागीदारी तत्त्वावर नामांकित कंपन्या यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. या प्रतिथयश कंपन्यामधील गरजेनुसार सुधारित अभ्यासक्रम निर्माण केले जाणार आहेत. त्याच कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. ‘मित्र’ संस्थेच्या माध्यमातून यावर काम सुरु आहे. या सगळ्या प्रक्रियेत आवर्जून धाराशिव जिल्हाचा समावेश करण्यात येणार आहे.
Post Views: 45
Previous Post

सोलापूरच्या डॉ.वाघचवरे भावंडाचे मॅरेथॉन रनिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Next Post

कृषिमंत्र्यांचा मोबाईलवर रमी खेळत असलेला व्हिडिओ रोहित पवारांकडून एक्सवर व्हायरल  

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कृषिमंत्र्यांचा मोबाईलवर रमी खेळत असलेला व्हिडिओ रोहित पवारांकडून एक्सवर व्हायरल  

कृषिमंत्र्यांचा मोबाईलवर रमी खेळत असलेला व्हिडिओ रोहित पवारांकडून एक्सवर व्हायरल  

ताज्या बातम्या

तत्कालीन जिल्हाक्रीडा अधिकारी नितीन तारळकर निलंबित

April 30, 2026

बाहुबली मंदिरात पूज्य वीरसागर मुनिश्रींचे ,ससंघ उत्साहात स्वागत

April 30, 2026

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या

April 30, 2026

जळगावात भीषण अपघात ; वधूसह तिघांचा मृत्यू

April 30, 2026

एसजेपीयू कक्ष स्थापन करणे बंधनकारक

April 30, 2026

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क परत मिळणार

April 30, 2026

बार्शीमध्ये १८ महिलांची लाखोंची फसवणूक

April 30, 2026

पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

April 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0838242

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697