तभा फ्लॅश न्यूज : जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर सोलापूर येथील चैतन्य प्रदिपकुमार दिवटे जान्हवी प्रफुल्ल दिवटे अस्मिता दुर्योधन जाधव साक्षी सतीश शिंदे या चार विद्यार्थ्यांची मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मिळवले.
नॅशनल स्पर्धेमध्ये निवड झाली या नॅशनल स्पर्धा नाशिक येथे झाल्या तेथेही या सर्व विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले व यांची निवड दिनांक- 26. 7.2025 ते 3. 8.2025 या कालावधीत इंटरनॅशनल जम्परोप स्पर्धा जपान कावासाकी येथे निवड झाली असून यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय कोठाडी, वाणी सर उकिरडे सर व क्रीडा शिक्षिका मुळीक मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Post Views: 6