Friday, April 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट महिला टी20 संघ 2022 जाहीर, भारताच्या चार खेळाडूंना स्थान…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 23, 2023
in sports
0
आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट महिला टी20 संघ 2022 जाहीर, भारताच्या चार खेळाडूंना स्थान…
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC 2023 चा सर्वोत्कृष्ट महिला T20 संघ जाहीर केला आहे. या संघांत, आयसीसीने 2022 वर्षात टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना निवडलं आहे. ICC ने जाहीर केलेल्या 2022 च्या सर्वोत्कृष्ट महिला T20 संघात भारताच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला संघात स्थान मिळालं आहे. आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयरमध्ये समाविष्ट झालेल्या 11 महिला क्रिकेटपटूंची नाव पुढीलप्रमाणे:

ICC सर्वोत्कृष्ट T20 महिला संघ 2022

  1. स्मृती मानधना (भारत)
  2. बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया)
  3. सोफी डिव्हाईन (कर्णधार, न्यूझीलंड)
  4. अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  5. ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  6. निदा दार (पाकिस्तान)
  7. दीप्ती शर्मा (भारत)
  8. रिचा घोष (यष्टीरक्षक, भारत)
  9. सेफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
  10. इनोका रणवीरा (श्रीलंका)
  11. रेणुका सिंग (भारत)2022 मध्ये टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यामुळेच भारताच्या बहुतेक खेळाडूंना ICC टीम ऑफ द ईयरमध्ये स्थान मिळाले. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 594 धावा केल्या होत्या. यादरम्यान तिने 5 अर्धशतकं झळकावली. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने गतवर्षी 29 विकेट घेत गोलंदाजीत कमाल केली होती. सर्वाधिक विकेट घेणारी ती तिसरी गोलंदाज ठरली. टीम इंडियाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगमध्येही चमक दाखवली. तिच्या बॅटमधून 259 धावा निघाल्या. यादरम्यान आणखी एक भारतीय गोलंदाज रेणुका सिंगनेही कमाल गोलंदाजी केली आणि एकूण 22 विकेट घेतल्या.
Post Views: 147
Previous Post

राज्यपाल कोश्यारी पंतप्रधानांना म्हणतात, ‘मला पदमुक्त करा’

Next Post

फेसबुकवरील जाहिरात पाहून चक्क बैलजोडी मागवली, शेतकऱ्याची 95 हजारांची फसवणूक…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
फेसबुकवरील जाहिरात पाहून चक्क बैलजोडी मागवली, शेतकऱ्याची 95 हजारांची फसवणूक…

फेसबुकवरील जाहिरात पाहून चक्क बैलजोडी मागवली, शेतकऱ्याची 95 हजारांची फसवणूक...

ताज्या बातम्या

जानवळमध्ये गोठ्याला आग ; शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान

April 24, 2026

आव्हाना येथे गहू काड जाळल्याने शेजारील शेडला आग ; तीन लाखांचे नुकसान

April 24, 2026

मुनिश्रीच्या ससंघ सान्निध्यात भाऊसाहेब गांधींच्या स्मृतीदिनी कृतज्ञतेचा आध्यात्मिक महोत्सव

April 24, 2026

संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

April 24, 2026

संभाजीनगर मध्ये भर दिवसा घरात घुसून प्रेयसीने केला प्रियकराच्या पत्नीचा खून

April 24, 2026

वऱ्हाडावर काळाचा घाला , पाच जणांचा मृत्यू

April 24, 2026

कमाल सी ई ओ ऑफिसला लेट येणाऱ्या ४३ जि. प. कर्मचाऱ्यांना नोटीसा

April 24, 2026

बालमाता प्रकरणाचा दिड महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0827028

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697