Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेअर बाजारात तेजी, बँकिंग आणि आयटीच्या शेअर्समध्ये वाढ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 23, 2023
in india
0
शेअर बाजारात तेजी, बँकिंग आणि आयटीच्या शेअर्समध्ये वाढ
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा पहिला दिवस चांगला राहिला. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सुरूवातीला तेजीत सुरू झालेला शेअर बाजार तेजीनेच बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आज व्यवहार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा ( BSE ) सेन्सेक्स 320 अंकांच्या वाढीसह 60,941 वर बंद झाला. तर राष्ट्रीय ( NSE) निफ्टी 91 अंकांच्या उसळीसह 18,119 अंकांवर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर मेटल, रिअल इस्टेट, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 18 शेअर्स तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्समधील 19 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 11 शेअर्स तोट्यासह बंद झाले.

आजच्या ट्रे़डिंग सत्रात एचयूएलचा शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढला. तर सन फार्मा 1.85 टक्के, टीसीएस 1.56 टक्के इंफोसिस 1.48 टक्के, टेक महिंद्रा 1.45 टक्के, एसबीआय (SBI ) 1.41 टक्के, टाटा मोटार्स ( Tata  Motors ) 1.33 टक्के, HCL Tech 1.24 टक्के, Kotak Mahindra 1.10 टक्टे , भारतीय एरटेल ( Airtel ) 1.109 टक्के वाढला.

आज घसरलेल्या समभागांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट 4.62 टक्क्यांनी घसरला. तर एनटीपीसी 0.89 टक्के, टाटा स्टील 0.73 टक्के, लार्सन 0.58 टक्के, रिलायन्स 0.54 टक्के, टायटन 0.26 टक्के, मारुती सुझूकी 0.16,  आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स 0. 05 टक्क्यांनी घसरला.

आजच्या व्यवहारात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 280.81 लाख कोटी रुपये झाले आहे. हे मार्केट गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 20 जानेवारी रोजी 280.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 57000 कोटींची वाढ झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. ओपनिंगपासूनच बॅंकिंग क्षेत्रातील खरेदीदारांचा उत्साहा चांगला होता. त्यामुळे शेअर बाजार तेजीने सुरू झाला. बीएसी सेंसेक्स 234 अंकांच्या उसळीसह 60, 855 ने सुरूवात झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निप्टीत 72 अंकांच्या उसळीसह 18096 वर ओपन झाला. त्यांतर व्यवहार संपताना मुंबई शेअर बाजाराचा ( BSE ) सेन्सेक्स 320 अंकांच्या वाढीसह 60,941 वर बंद झाला. तर राष्ट्रीय ( NSE) निफ्टी 91 अंकांच्या उसळीसह 18,119 अंकांवर बंद झाला.

Post Views: 91
Previous Post

फेसबुकवरील जाहिरात पाहून चक्क बैलजोडी मागवली, शेतकऱ्याची 95 हजारांची फसवणूक…

Next Post

LIVE :- शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE :- शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त…

LIVE :- शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त...

ताज्या बातम्या

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने शिरीष बंडगर यांचा सन्मान

February 25, 2026

कोनापुरे चाळ आरोग्यवर्धिनी केंद्राची तोडफोड 

February 25, 2026

नागरिकांना जलद, पारदर्शक सेवा द्या – प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड

February 25, 2026

किरकोळ वादातून संतापाच्या भरात कारची तोडफोड

February 25, 2026

मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डिजे वाजवल्यास कारवाई अटळ

February 25, 2026

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वकील आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुखपदी चाँदपाशा शेख

February 25, 2026

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा; माजी आ.स्व.गणपतरावजी देशमुख यांचे स्मारक उभारणे कामास मंजुरी

February 25, 2026

अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने अल्पवयीन बालिकेचा घेतला शोध; आरोपीला ताब्यात

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0701668

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697